पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे मुंबई येथील भाजीपाला मार्केटला जोरदार फटका! इतर शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा…
Heavy rains hit Mumbai vegetable market Click below to see market prices of other commodities
नवीन मुंबई येथे भाजीचे दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले आहेत, मुंबई येथे सततच्या होणाऱ्या पावसामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे, तसेच त्याची मागणी घटली असल्याकारणाने त्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली.
Heavy Rainfall in two and three days caused to vegetable prices down in Navi Mumbai APMC
जांभळांना मिळतोय उत्तम बाजारभाव –
हेही वाचा : FACT CHEACK: काय सांगता! कोंबड्यांपासून म्युकोरमायकोसिसचा प्रसार होतो? सत्यता पडताळा फॅक्ट चेक…
राज्यामध्ये जांभळांना तीन हजार ते सोळा हजार रुपये पर्यंतचा भाव. जिल्ह्यांनी आहेत बाजार भाव पुढीलप्रमाणे :
पुणे – प्रति क्विंटल 10,000रु ते 16000 रु
जळगाव – प्रति क्विंटल 6000 रु ते 9000 रु
परभणी – प्रति क्विंटल 3000रु ते 8000रु
अकोला – प्रति क्विंटल 6000 रु ते 9000 रु
नांदेड – प्रति क्विंटल 10,000रु ते 12,000 रु
औरंगाबाद – प्रति क्विंटल सरासरी 8500 रु
हेही वाचा : लातूर : सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा, तर खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट वाचा सविस्तर बातमी…
इतर शेतमालाचे व फळांचे बाजार भाव पाहण्यासाठी खाली करा.
हेही वाचा :
1)कापसावरील, गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून मुक्तता मिळवण्यासाठी करा “या उपायोजना…
2)मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! मत्स्यबीज विक्रीचे आले, नवीन दर…