हवामान

उद्यापासून पुढचे काही दिवस “या” ठिकाणी जोरदार पाऊस – वाचा सविस्तर

Heavy rain in "this" place for the next few days from tomorrow - read more

मागील काही दिवसांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती आता पुन्हा मोठा पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे. पुढच्या 2,4 दिवसात चांगला जोरदार पाऊस पडणार अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
तसे पाहिलं तर सध्या राज्यांमध्ये कोरडे वातावरण व हलका पाऊस आहे. पण आहे विदर्भात देखील मोठ्या गडगडाट विजेचा देखील समावेश असल्याचे सांगितले आहे.

जुलै महिन्यात राज्यातील कित्येक ठिकाणी मोठा पाऊस झाला होता. यामुळे पश्चिम महाराष्ट्र , कोकण व विदर्भातमोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आपण पाहिली आहे. कित्येक जणांचे नुकसान झाले होते, यामध्ये सामान्य नागरिक व व्यावसायिक लोकांचे जास्त नुकसान तसेच भरडले गेले होते .

सध्याच्या रिमझिम आणि कोरड्या वातावरणामुळे विदर्भासाहित राज्यातील अनेक भागातील लोकं पावसाच्या प्रतीक्षेत वाट पाहत असल्याचं दिसत दिसत आहे.

उद्यापासून पुढच्या दोन दिवसात पूर्व विदर्भात मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसासोबत विजांचा कडकडाट व गडगडाट होण्याची शक्यता असल्याची देखील हवामान खात्याने माहिती दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button