कोकण, गोवा, मराठवाडासह “या” ठिकाणी पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस..
Heavy rain for next 4 days in "Ya" places including Konkan, Goa, Marathwada
कोकण उत्तर महाराष्ट्रात (Konkan in North Maharashtra) आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, नाशिक या ठिकाणी तर कोकणात पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी देखील यलो अलर्ट (alert) देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासातील पर्जन्यमान – कोकण गोवा , मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बर्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
वाचा : शेतकऱ्यांनो घरी बसून 72 तासांच्या आत नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्या; ती कशी? वाचा सविस्तर
पुढील हवामानाचा अंदाज व इशारा –
१० सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी (In most places) पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर मराठवाडा मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच विदर्भ मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
११ सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी (In most places) पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तर विदर्भ मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१२ सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी (In most places) पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भ मध्ये देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
वाचा : लाल भेंडी चक्क 800 रु. किलोने विकली जातेय; ऐका शेतकऱ्याचे उत्पादन पाहून व्हाल चकित…
१३ सप्टेंबर – कोकण गोवा मध्ये बहुतांश ठिकाणी (In most places) पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा मध्ये बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भ मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. वर्तवली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :