येथे पडला जोरदार पाऊस ! अवकाळी पावसामुळे ३ जनावरांचा जागीच दगवली…
Heavy rain fell here! 3 animals killed on the spot due to untimely rain
उस्मानाबाद: जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी पाऊस पडल्या कारणाने तेथील शेतकऱ्यांचे बरेच मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी (तारीख 5) दुपारी सुमारे तीन वाजल्याच्या सुमारास मेघगर्जनेसह (With thunder) पाऊस झाल्यामुळे वीज पडून तीन जनावरे (Animals) जागीच मृत्युमुखी पडली.
जेवळी परिसरात गेल्या चार – पाच दिवसांपासून अधून मधून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे(Of farmers) नुकसान झाले आहे.
हेही वाचा: सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती, एका एकारात मिळणार एवढे उत्पन्न…!
याठिकाणी पावसाबरोबरच मेघगर्जनेसह असल्याकारणाने काही काळ परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या पावसामुळे आजूबाजूच्या परिसरातील फळबागांचे (Of orchards) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गाावातील रस्त्यावरून काही प्रमाणात पााणी वाहीलेे आहे.
हेही वाचा: सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती, एका एकारात मिळणार एवढे उत्पन्न…!
तसेच हवामान अंदाजानुसार (Weather forecast) सोलापूर मध्ये पावसाच्या सरी बरसणार असून सोलापूर सहसातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर. या जिल्ह्यात पावसाचा वेग येण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही 7 मे पर्यंत हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह जोरदार पूर्व मोसमी पावसाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा: रोगनियंत्रण; शेळया-मेंढयाांमधील बुळकाडी ( पेस्ट-डेस-पेटीट्स रुमीनन्टस..
हेही वाचा
१)कोरोनाचे लसीकरण घेतल्यानंतरही कोरोना का होतो जाणून घ्या ही आहेत त्याची कारणे…
२)ऊसदराचा (एफआरपी) प्रश्न पुन्हा पेटणार! जाणून घ्या काय आहे या मागचे कारण?