इतर

HDFC Small Cap Fund : ‘या’ योजनेत पैसे होतात दुप्पट ; पाचशे रुपयांची अशी करा स्मार्ट गुंतवणूक..

HDFC Small Cap Fund: This scheme doubles the money; Make a smart investment of five hundred rupees.

गुंतवणूक (Investment) करण्याचे अनेक मार्ग आहेत, काहीजण सोन्यामध्ये (In gold) गुंतवणूक करत असतात, एफडी, गव्हर्मेंट बॉण्ड, इक्विटी मार्केट्स, जमीन, प्रत्येकाचे गुंतवणूक करण्याचे मार्ग वेगळे असतात. गुंतवणुकीचे मार्ग जरी वेगळे असले तरीही प्रत्येक गुंतवणुकी मागे चांगला परतावा (Refund) मिळावा ही अपेक्षा असते, आज आपण एचडीएफसी स्मॉल कॅप फंडा (HDFC Small Cap Fund) बद्दल माहिती घेऊयात जेणेकरून पाचशे रुपये च्या गुंतवणुकीवर तुम्हाला मिळेल चांगला परतावा.

स्मॉलकॅप मधील मिळणारा परतावा (The return you get in smallcap) …

बाजारामध्ये अनेक स्मॉल कॅप फंड आहेत त्यामध्ये एचडीएफसी स्मॉल कॅप फंड चा देखील समावेश होतो, अलीकडच्या काळामध्ये एचडीएफसी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य मानली जाते, एचडीएफसी स्मॉल फंडने एका वर्षामध्ये 106 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहे.
तीन वर्षात 16 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहे तर पाच वर्षात 18 टक्के रिटर्न्स मिळवले आहेत.

एसबीआय ‘जनरल इन्शुरन्सची’ नवीन योजना, 5 कोटींपर्यंत कव्हरेजसह मिळणार इतर सेवा…

एचडीएफसी स्मॉल कॅप फंड इक्विटी म्युच्युअल (HDFC Small Cap Fund Equity Mutual),
फंडांच्या श्रेणीमध्ये येतात, जे त्यांचे बहुतांश पैसे लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे जास्त ची किंमत 251 रुपये पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आहेत अशा कंपन्यांचे शेअर्स मधे गुंतवणूक केली जाते. तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली ही गुंतवणूक केली जात असल्यामुळे जोखीम कमी होण्यास मदत होते. परिणामी आपणास चांगला परतावा मिळतो. एचडीएफसी स्मॉल कॅप कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करते.

मोबाईल हरवला आहे का? करा ‘हे’ काम अन्यथा होईल मोठे नुकसान..

सर्व्हिस, केमिकल, टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग (Services, Chemicals, Technology, Construction and Engineering) या पाच क्षेत्रांत गुंतविली जाते. आपल्या पैशाची विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्यातील जोखीम कमी होऊन जास्त पडता मिळण्याची शक्यता असते. ज्या कंपन्या लहान असून त्याचा नफा अधिक आहे अशा कंपन्यांमध्ये तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली (Under the guidance of expert individuals) ही गुंतवणूक केली जाते.
शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखामीच्या आधीन आहे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेतल्यास फायदेशीर ठरेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:


1. इन्व्हेस्टमेंट टिप्स : ‘फक्त’ 5 रुपयात ‘या’ बँकेत खाते उघडा आणि मिळावा पासबुक, विम्याच्या सुविधांसह अनेक फायदे..

2. स्वामित्व योजनेसंदर्भात’ सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय! वाचा तुम्हाला ‘या’ योजनेचा फायदा कसा होणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button