कोवीड - १९ताज्या बातम्या

‘मुद्रा’ लोन मिळण्यात अडचण येत आहे का? तर करा; शासनच्या ‘या’ क्रमांकावर कॉल…

Having trouble getting a 'currency' loan? So do it; Call Government's 'Ya' Number

कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त फटका छोट्या उदयोगा पासून मोठया उद्योगापर्यंत खूप नुकसान झाले आहे,जर उद्योगसाठी तुम्ही मुद्रा लोन घेऊ इच्छित असाल, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मुद्रा योजनेअंतर्गत सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे कर्ज छोटे उद्योजकांपर्यंत पोचले आहे. येथे जवळपास 70% महिला उद्योजकांचा यामध्ये समावेश यात आहे.

मात्र बऱ्याच वेळा बँकांकडून मुद्रा लोन देण्याबाबत बँकांचा नकार असतो, विविध कारणे देऊन, मुद्रा लोन आपल्याला मिळत नसेल तर, पुढे दिलेल्या क्रमांकावर आपण आपली तक्रार नोंदवू शकता तसेच खाली दिलेल्या ई-मेल आयडी वर, समस्येचे निवारण करू शकता. राष्ट्रीय 1800 180 1111 आणि 1800 11 0001 महाराष्ट्र:18001022636

हेही वाचा : आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!

[metaslider id=4085 cssclass=””]

मुद्रा लोन मिळवण्यासाठी काय कराल?
ज्या व्यक्तींना स्टार्टअप करायचा आहे, तसेच इतर छोटे कारखानदार आहे त्यांना प्रोत्साहन मिळण्याकरिता मुद्रा लोन जाहीर करण्यात आली होते, मुद्रा लोन तीन विभागात केले आहे.

शिशू : शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज मिळू शकतं

किशोर : किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाते

तरुण श्रेणी : तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मुद्रा लोन विषयी अधिक माहिती घेऊ शकता.
http://www.mudra.org.in/

हेही वाचा : वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…

यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची आवश्यकता:
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मुद्रा कर्ज घेण्यासाठी एक ओळखपत्र, राहण्याचा पुरावा, बँक स्टेटमेंट, छायाचित्र, विक्रीची कागदपत्रे, किंमतीचे अवतरण, व्यवसाय आयडी आणि पत्ता प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय जीएसटी ओळख क्रमांक, आयकर विवरण परतावा याविषयीही माहिती द्यावी लागेल. एसबीआयच्या या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही मुद्रा कर्जासाठी अर्ज करु शकता.

हेही वाचा :


1)लातूर : सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा, तर खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट वाचा सविस्तर बातमी…

2)FACT CHEACK: काय सांगता! कोंबड्यांपासून म्युकोरमायकोसिसचा प्रसार होतो? सत्यता पडताळा फॅक्ट चेक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button