कृषी बातम्या

किसान क्रेडिट कार्ड वर कर्ज घेतले आहे का? “या” तारखेपूर्वी परतफेड करा,अन्यथा बसेल मोठा फटका…

Have you taken a loan on Kisan Credit Card? Repay before "this" date, otherwise it will be a big blow

किसान क्रेडिट कार्डवर कर्जची परतफेड करण्याची मुदत केंद्र सरकारकडून (From the Central Government) वाढविण्यात आली होती, या मदतीची अंतिम तारीख 30 जून असून ही मुदत संपण्यास, चार दिवस राहिले आहेत. शेतकरी किसान क्रेडिट कार्डवरील घेतलेली रक्कम परत करणार नाहीत त्यांना ती रक्कम 3 टक्के अधिक व्याजानं परत करावी लागेल.

Kisan Credit Card loan last date near for depositing KCC money in the bank

हेही वाचा :जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

[metaslider id=4085 cssclass=””]

किसान क्रेडिट कार्ड वर कर्ज व्यापारी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांकडून (From Regional Rural Banks) घेतलं जाते, याची मुदत 31 मार्च पूर्वी परतफेड करण्याची होती परंतु, कोरोना च्या काळामध्ये झालेले नुकसान त्यामुळे केंद्र सरकारकडून ही मुदत वाढविण्यात आली होती. (By Kisan Credit Card)

हेही वाचा :करा या, “आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड “आणि मिळवा खर्च पेक्षाही कितीतरी पटीने उत्पन्न जास्त

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.

हेही वाचा :

“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…

जनावरांचे पोषण, दुग्धवाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास बनवण्याची पद्धत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button