‘फेसबुकचे स्मार्टवॉच’ पाहिले आहे का? जाणून घ्या काय आहेत ‘या’ स्मार्टवॉच चे फीचर्स…
Have you seen 'Facebook's smartwatch'? Find out what are the features of this smartwatch
दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी (Technology) मध्ये भर पडत चालली आहे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित गाडी, ट्रॅक्टर्स, (Tractors) मोबाईल, तसेच स्मार्टवॉच (Smartwatch) मध्ये देखील वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे.
हेही वाचा :LPG Subsidy: एलपीजी सब्सिडी बँक खात्यात जमा होते का? नाहीतर’ येथे’ करा तक्रार…
फेसबुकने (Facebook) देखील असेच एक स्मार्टवॉच (Smartwatch) तयार केले असून त्याचे खुप आधुनिक फीचर्स पाहायला मिळणार आहेत, फेसबुक स्मार्टवॉचमध्ये अनेक न्यू जनरेशन फीचर्स (Get new generation features) मिळतील. डिव्हाइस बॉडीमध्ये दोन कॅमेरे (Two cameras) दिले जातील, तसेच यात डिटॅचेबल डिस्प्ले मिळेल. (facebook will launch own smartwatch, know price and features) फेसबुक स्मार्टवॉचच्या मदतीने युजर्स डिव्हाइसद्वारे मेसेज पाठवू शकतील.
स्मार्टवॉचची किंमत 400 डॉलर इतकी असू शकते. म्हणजे भारतात त्याची किंमत 30,000 रुपये इतकी असू शकते.
हेही वाचा : जाणून घ्या : मटकी लागवडी ची संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…
नुकताच रिलायन्सने (Reliance) जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन (Cheap smartphones) लॉन्च करणार असल्याची बातमी सांगितली, या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स सह अपडेटेड अँड्रॉइड एप्लीकेशन (Updated Android application with features) अवेलेबल आहेत. हा फोन गणेश चतुर्थी दिवशी लॉन्च करणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.
हेही वाचा :
“इथे” करा गुंतवणूक व व्हा भरपूर मालामाल पहा इन्व्हेस्टमेंटचा फंडा…
पिकांमध्ये “सिलिकॉन” अन्नघटकांची महत्त्वाची कार्य व फायदे वाचा पुढील प्रमाणे…