कृषी बातम्या

सोयाबीनचे किमतींमध्ये विक्रमी वाढ शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे का?

Has the record rise in soybean prices benefited farmers?

भारत सध्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहे, अनेक निर्बंध (Restrictions) घालून देखील संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करत आहे परंतु असेच निर्बंध कायम राहिल्यास मागणी व पुरवठा साखळीवर याचा निश्चितच परिणाम होईल.

मागणी व पुरवठ्याचे (Of demand and supply) साखळी परिणाम झाल्यास जीवनावश्यक वस्तू वर परिणाम होऊन त्यांच्या किमती वाढू शकतात परिणामी महागाईच्या (Of inflation) झळा लागू शकतात

सोयाबीन तेलामध्ये वाढ

गेल्या ११ महिन्यात सोयाबीनचे तेल तब्बल 72 टक्क्यांनी वाढले आहे व काही तज्ञांच्या मध्ये अजूनही सोयाबीन तेल होणार आहे. याचा निश्चितच परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर होऊ शकतो.

हेही वाचा: ही शेळी देणार दिवसाला 12 लिटर दुध जाणून घ्या माहिती…

शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का?

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचा भाव चांगला वाढला आहे. देशामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ४५००ते ७००० या दरम्यान भाव मिळाला आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी या पेक्षा कमी किमतीला सोयाबीन विकले असे दिसून आले आहे.

हेही वाचा: पिंपळगाव बाजार समितीत कांद्याची मोठी आवक! तर चक्क चार कोटीची उलाढाल; पहा काय भाव चालला आहे कांद्याला…

सोयाबीनचे तेलात दरवाढ का झाली?

लोक डॉऊन होण्याचे भितीने लोकांनी अतिरिक्त साठा करून ठेवला आहे त्यामुळे मागणी वाढल्याने पुरवठ्यावर ताण येऊन किमती वाढल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांची बंपर भरती ! पहा किती रिक्त पदे आहेत…

सोयाबीनचे नव्या वाणाची निर्मिती

पुणे येथील संशोधन संस्थेने सोयाबीनचे नवीन वाण तयार केले आहे या वानांमुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 40 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होऊ शकते असा अंदाज वर्तवला गेला आहे हे वाण पुढील हंगामापासून उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा:
१)येथे पडला जोरदार पाऊस ! अवकाळी पावसामुळे ३ जनावरांचा जागीच दगवली
२)अबब ! “ऐकावे ते नवलच”, नाकात लिंबूचा रस घातल्यावर पाच मिनिटात कोरोना गायब होतो, जाणून घ्या व्हायरल तर चे सत्य…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button