कृषी बातम्या

पावसामुळे शेतीचे नुकसान झालाय? नुकसान भरपाई मिळण्यासाठी करा ‘असा’ अर्ज…

Has the rain damaged the farm? Apply for Compensation ण्यासाठी

राज्यामध्ये काही भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले असेल .पंतप्रधान पिकविमा योजने ( Crop Insurance Scheme) अंतर्गत शेतीचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे दावा दाखल केल्यास नुकसान भरपाई मिळू शकते.

यदाकदाचित पावसामुळे किंवा अन्य नैसर्गिक कारणामुळे तुमच्या शेतीचे नुकसान (Damage to agriculture) झाले असेल तर, त्वरित कृषी अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे नुकसानभरपाई झालेले शेतीचे फोटो काढून ठेवावे, भविष्यामध्ये (In the future) नुकसानभरपाई मिळाल्यास त्या कामी हे फोटोस उपयुक्त पडेल. जर तुम्ही, पिक विमा घेतला असेल तर तुम्ही पीकविमा नुकसान भरपाईसाठी अर्ज करू त्वरित अर्ज करा. (Let’s apply for compensation Apply now)

वाचा : ‘पंतप्रधान पीक विमा’ योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी उरला, फक्त 1 दिवस…

ऊस व अन्य शेतमालाचे नुकसान झालेस पिक विमा मिळण्यासाठी अर्ज करू शकता, त्याकरता कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वेळेत पंचनामे आटपून घ्या.(Complete the panchnama.) नुकसान भरपाई मिळण्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना संबंधित कंपनीला 72 तासाच्या आतमध्ये कळवणे आवश्यक आहे.

वाचा : शेतकऱ्यांसाठी खूषखबर : ‘पीएम किसान सन्मान’ योजनेच्या 9 व्या हप्त्याची रक्कम येणार ‘या’ तारखेला वाचा सविस्तर बातमी…

यासाठी पिकविमा (Pick insurance) धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वरून सर्वात प्रथम Crop insurance हे अँप डाउनलोड करावे, त्यामध्ये नुकसान झालेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी. काही समस्या आल्यास पुढील नंबर संपर्क साधावा, 18001035490 या नंबरवर साधल्यास सर्व समस्यांचे निवारण होईल. यांचप्रमाणे [email protected] या वेबसाईटवर आपली समस्या मांडू शकता.

हे ही वाचा :

1. जाणून घ्या ; पीक कर्ज कसे घ्यायचे व त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची संपूर्ण माहिती…

2. सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button