ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

हाहाकार: पुण्यामध्ये म्युकरमायकोसिस रोगामुळे 20 जणांचा मृत्यू! म्युकरमायकोसिस ICMR ने सांगितलेल्या प्रमाणे ‘अशी’ काळजी घ्या…

Hahakar: 20 die of pneumonia in Pune Take care of myocardial infarction as directed by ICMR.

सध्याच्या काळामध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिस (Myocardial infarction) या आजाराचा प्रादुर्भाव झालेला दिसतो, पूर्वीहा जर खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत होता मात्र, कोरोनाच्या काळामध्ये या सभेत प्रचंड वाढला आहे, पुण्यामध्ये या आजारामुळे आत्तापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे,

त्यामुळे म्युकरमायकोसिस या आजाराची काळजी घेणे सोयीस्कर (Convenient to care for) ठरेल, तसेच या भागामध्ये आपण या आजारावरील लक्षणे देखील पाहणार आहोत.

ज्या रुग्णांना डायबिटीससारखा (Patients like diabetes) जर आहे, तसेच अधिक काळ आयसीयू (ICU) वास्तव्य राहिले असल्यास विशेष काळजी न घेतल्यास अशा रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात याचे प्रमाण दिसून आले आहे हा एक बुरशीजन्य रोग (Fungal diseases) असल्यामुळे वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प आयसीएमआरने सविस्तर गाईडलाईन्सचं (Guidelines) जारी केल्या आहेत.

गाईचे कि म्हशीचे दूध पिणे आरोग्यास हितकारक आहे जाणून घ्या!

या गोष्टींची काळजी घ्या:
हा एक बुरशीजन्य रोग असून, रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने (Due to reduced immunity) बुरशी वाढण्याचा धोका निर्माण होतो, व त्याचे जंतू श्वासोच्छवासाद्वारे (By breathing) हे जंतू नाकातून फुफुसात पोहचतात.

या रोगावरील लक्षणे :(Symptoms of this disease)
डोळे किंवा नाक किंवा दोन्हींच्या आजूबाजूला लालसरपणा आणि वेदना होणे, ताप,डोकेदुखी,खोकला
दम लागणे,रक्ताच्या उलट्या,तणाव अशा प्रकारची या रोगावर लक्षणे दिसून येत आहेत.

Fact Check: अब्जाधीश किरण मुजुमदार यांनी नारळ तेल वापरून कोरोनापासून बचाव केला ? काय आहे सत्य वाचा सविस्तरपणे…

अशी काळजी घ्या:(Be careful:)
धूळ असलेल्या ठिकाणी रुमाल किंवा मास्क चा वापर करावा.

तसेच माती मध्ये काम करताना हॅन्ड ग्लोज, पायांमध्ये बूट तसेच लांब शर्ट पॅन्ट घालणे फायद्याचे ठरेल.

तसेच व्यक्तिगत स्वच्छतेला महत्त्व द्या कामावरून आल्यावर व्यवस्थित स्वच्छ आंघोळ करा.

कोरोनातून मुक्त झाल्यास डायबिटीज तसेच रक्तातील ग्लुकोजच्या पातळी लक्ष ठेवा.

ऑक्सीजन थेरपी करण्यापूर्वी स्वच्छउकळलेल्या पाण्याचा उपयोग करा.

अँटिबायोटिक काळजीपूर्वक वापरावा.

साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा
रोगप्रतिकारक डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊन औषध थांबवा तसेच शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा.

लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नका.

या रोगावरील लक्षणे आढळल्यास पुढील व्यक्तींशी संपर्क साधून खात्री करा
मायक्रोबायोलॉजिस्ट, न्युरोलॉजिस्ट, ईएनटी स्पेशालिस्ट
ऑप्थॅमोलॉजिस्ट, डेंटिस्ट, सर्जन, बायोकेमिस्ट.

हेही वाचा :

1)ऑक्सीजन निर्मिती करण्याचा पहिला प्लांट “हा” साखर कारखाना सुरु करणार!

2)बाजारामध्ये आले आहे बनावट रेमडेसिवीर ! खरे इंजेक्शन कसे ओळखाल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button