फळ शेती

‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा; किंमत ऐकून व्हाल थक्क…

'Ha' is the most expensive mango in the world; You will be surprised to hear the price

सर्वात लोकप्रिय (Popular) फळ म्हणून आंब्याकडे (To mango) पाहिले जाते, जगातील सर्वात महाग आंबा कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वांत महाग आंबा भारतातील नाही तर तो जपानमधील (Japan) आहे. ताईयो नो तामागो (Taiyo no Tamago) असे त्याचे नाव आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

आंबा हजारात मिळत नाही तर तो लाखो रुपयात मिळतो, मग दुकानात मिळत नाही तर त्यासाठी लिलावात सहभागी व्हावे लागते. दोन आंब्याची किंमत 3 लाख रुपयांपर्यंत लिलावात मिळते. जपानी संस्कृतीत (In culture) या आंब्याचे विशेष महत्त्व आहे. हा आंबा सूर्यप्रकाशात पक्व होत असल्यानं त्याला एग ऑफ द सन (Egg of The Sun) असं म्हणतात.

जगामध्ये सर्वात चविष्ट आंबा हापूस असला तरी, किमतीत बाजी मात्र जपानने मारली आहे. आपल्याकडे हापूस आंबा सर्वात लोकप्रिय असून, याची भुरळ परदेशात देखील पडलेली आहे,हापूस अतिशय सुंदर रंग, गंध आणि चव असलेल्या या आंब्याला जीआय टॅगही मिळाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात (In the international market) त्याला मोठी मागणी वाढलेली दिसून येते.

हेही वाचा

सात बाऱ्यात ५० वर्षानंतर करण्यात येणार ‘हा’ बदल! तसेच ऑनलाइन फेरफार कसा कराल? जाणून घ्या

2)मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button