मोदी सरकारकडून “या” योजनांवर अनुदान, शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील लोकांना होणार फायदा
Grants from "Modi" schemes from Modi government will benefit farmers and people in rural areas
शेतकऱ्यांसाठी (farmers) दिलासादायक बातमी आहे. मोदी सरकारने (government) शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांवरही मोठ्या प्रमाणात सबसीडी दिली आहे. केंद्र सरकारने (center government) दिलेल्या या निधीतून अन्नप्रक्रिया उद्योग, रासायनिक खते व औषधांवरही सबसीडी (subsidy) देण्यात येणार आहे.
या विषयी सविस्तर पाहुया..
वाचा –
वरील योजनांवर मोदी सरकारने (modi government) आतापर्यंत तब्बल 1.6 लाख कोटींचा खर्च झाला आहे. या योजनांना मुदतवाढ देताना, त्यासाठी सरकार 2.5 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करणार आहे. मोदी सरकारच्या (modi government) आगामी हिवाळी अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
वाचा –
मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागातील रोजगारात वृद्धी होण्यासाठी सरकारचे प्रयत्न –
तसेच अतिरिक्त खर्चाच्या निधीतून काही रक्कम ही मनरेगा (MANREGA) सारख्या योजनांवरही खर्च केला जाणार आहे. केंद्रातर्फे ग्रामीण भागातील लोकांना मनरेगा अंतर्गंत दर वर्षी 175 दिवसांचा रोजगार पुरविण्यात येतो. मनरेगा (MANREGA) अंतर्गत ग्रामीण भागातील रोजगारात वृद्धी व्हावी, यासाठी सरकारकडून (government) प्रयत्न केले जात आहेत. मनरेगा योजनेंतर्गत (manrega scheme) गावातील विविध विकासकामे करण्यात येतात. त्यामुळे या योजनेसाठी केंद्राच्या (center) वतीने 30 हजार कोटींचा अतिरिक्त निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –