कृषी बातम्या

सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

Grant for irrigation and drip irrigation! Read in detail what percentage of the grant will be received in 2021.

शेतकऱ्यांचे कल्याणार्थ ठोस पावले उचलत असते, तसेच शेती करता प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना अनुदान महाडीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोचवण्याचे काम सरकार करते.

[metaslider id=4085 cssclass=””]

2021 मधील तुषार व ठिबक सिंचन योजना याचा (Of sprinkler and drip irrigation scheme) तपशील आला असून यावर किती अनुदान प्राप्त होणार कोणत्या प्रवर्ग ला किती टक्के अनुदान मिळणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते.

प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना (Pradhan Mantri Suksh Sinchan Yojana) महाराष्ट्रामध्ये राबवत असताना 518 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतून याचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये एक एकर साठी पंधरा हजार रुपये खर्च देण्यात येणार आहेत चला तर पाहू या बद्दल सर्व माहिती पाहण्याकरिता खाली क्लिक करा याची माहिती GR माहिती मिळवा.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक लाभार्थी अनुदान खालील प्रमाणे :

याव्यतिरिक्त लाभ मिळण्यासाठी 5 फेब्रुवारी 2019 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत (Under Dr. Babasaheb Ambedkar Yojana)जीआर काढण्यात आला होता, कृषी सिंचन योजनेनुसार कमाल ल 55 टक्के अनुदान मिळणार असून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नुसार 35 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

जर एकूण खर्चानुसार 1,58,730 रुपयापेक्षा कमी खर्च झाल्यास 90 टक्के टक्के अनुदान प्राप्त होईल.

ठिबक सिंचन बसण्याकरता एकूण खर्च 1,58,730 पेक्षा अधिक खर्च झाल्यास 55% अनुदान मिळू शकेल.

हे ही वाचा :

1)महात्मा फुले कृषी विद्यापीठने ह्या गुणवत्तापूर्ण १६ वाणांचे केले संशोधन! जाणून घ्या, संकरित वाणांची वैशिष्ट्ये…

2)स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनामुळे मिळणार तहानलेल्या गावांना पाणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button