ग्रामपंचायतींच्या ग्रामसभाही होणार ‘ह्या’ पद्धतीने शासनाने ग्रामसभेसाठी अवलंबला नवीन मार्ग…
Gram Sabha of Gram Panchayats will also be held.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायतीची (Gram Panchayat) ग्रामसभा नवीन पद्धतीनुसार घेण्यात येणार असून, तंत्रज्ञानाचा (Of technology) वापर करत ऑनलाइन पद्धतीने, ग्रामसभा भरवण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ग्रामसभा घेण्याकरिता शासनाने परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Due to the outbreak of corona) अनेक विकासाची कामे रखडली गेली आहेत, त्यामुळे ऑनलाइन (Online) ग्रामसभा घेण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे यामुळे विकासाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही.
कोरोनाच्या विळख्यात ग्रामसभाही अडकल्याने अनेक निर्णय रखडले होते. प्रत्येक तीन महिन्यांतून एक ग्रामसभा,(A Gram Sabha in three months) स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिनी या दिवशी ग्रामसभा बंधनकारक असतात. परंतु कोरोना मुळे या ग्रामसभा अनेक ठिकाणी होऊ शकले नाहीत त्यामुळे ऑनलाईन ग्राम सभेमुळे विकास कामातील अडथळे दूर होऊन तंत्राच्या सहाय्याने या नव्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
2)कोरोना काळामध्ये शेतीविषयक अडचण निर्माण झाल्यास कोठे संपर्क साधावा??