ताज्या बातम्या
ट्रेंडिंग
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन नियमावली जारी! पहा, कोणते ‘ते’ बदल सरकारने केले..
Government issues new regulations on the backdrop of corona! See what 'it' changes the government has made
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. सरकारकडून 15 एप्रिलपर्यंत निर्बंध वाढवण्यात आले आहेत.
- अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार आहे.
2. लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.
3. राज्यात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
4. आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत उद्याने,सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील.
5. नियमांचं उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.
6. मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड
7. थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.