योजना

Subsidy |शेतकर्‍यांना मिळणार दिवाळीच मोठं गिफ्ट ! या योजनेसाठी 90 टक्के अनुदान…

सरकारची योजना कोणती –

दिवाळीचा सण एकदम उत्साहात साजरी झाला. यातच आनंदात अजून भर पाडण्यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी ( Agriculture) एक आनंदाची बातमी ( Good news? घेऊन आले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी एका योजनेंतर्गत सब्सिडी देण्याची घोषणा केली आहे. 90 टक्क्यांपर्यंत ( 90% Subsidy) ही सब्सिडी मिळत असल्याने आता शेतकऱ्याच्या डोक्यावरचं थोडं आर्थिक ( Economic) ओझं कमी होणार आहे. तुम्हीही शेतकरी असाल किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कुणाची शेती असेल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आज सरकारच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जी शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करते. शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक ट्यूबवेलचा ( Electric Tubewell)वापर करतात.

वाचा: अरे वाह! केवळ 500 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे प्लॅन…

सरकारची पीएम कुसुम योजना –

सरकार पीएम कुसुम योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के सबसिडी वरती अनुदान देत आहे.शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा ( Solar Energy) वापर करून कमी खर्चात चांगली पिके घेता यावी, यासाठी पीएम कुसुम ( PM Kusum) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसविण्याची सुविधा केंद्र सरकार देत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून मदत मिळते.90 टक्के मिळणार सब्सिडी या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देतं.( 90 % Central Government & 60% Subsidy by State Government) त्याचबरोबर 30 टक्के लोक बँकेच्या ( 30% Bank Loan) माध्यमातून कर्ज घेऊ शकतात. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी सौरपंपाद्वारे शेतात सिंचन करू शकतील. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर ती ज्यांच्या घरात शेती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे.

वाचा: घरावर लावा ‘ही’ मशीन अन् मोफत मिळवा वीज! मोठ्या उद्योजकानही केलं कौतुक; जाणून घ्या सविस्तर…

या योजनेचा लाभ असा घ्यावा –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. india.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याचा ऑनलाइन फॉर्म भरू शकता. ऑनलाइन नोंदणी अर्ज भरल्यानंतर आधार कार्ड, खसऱ्यासह जमिनीची कागदपत्रे, डिक्लरेशन फॉर्म, बँक खात्याचा तपशील आदी आवश्यक माहिती द्यावी लागणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button