कृषी बातम्या

Goverment Decision: राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना ‘पीक विम्याचा’ अधिक फायदा मिळण्यासाठी उचलणार महत्त्वाचे पाऊल…

Goverment Decision: Big decision of the state government! Important steps to be taken for farmers to get more benefits of 'crop insurance'

अनेक पिक विमा कंपन्यांना (To crop insurance companies) चाप बसवण्यासाठी राज्य सरकारने (State Government) नवीन धोरण आखले आहे. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना पीक विमा चा अधिक फायदा होणार आहे. या संबंधित राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी (With the media) बोलताना यासंदर्भात माहिती दिली.

हे ही वाचा : “या” जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता! वाचा हवामान खात्याचा अंदाज फक्त एका क्लिकवर…

[metaslider id=4085 cssclass=””]

पिक विमा कंपन्या यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकार राज्य सरकार पीक विमा वितरणासाठी नफा आणि तोटा कॅपिंग सिस्टम (Profit and loss capping system)आणण्याच्या विचारात आहे. त्यासाठी राज्य सरकार (State Government) नवे धोरण आखत आहे.

हे ही वाचा : मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती…

मागील वर्षी पिक विमाच्या नावाखाली कंपनीने 5800 कोटीपैकी, फक्त 900 कोटी रुपये शेतकऱ्यांमध्ये वितरित केले होते. ह्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, राज्य सरकार यासाठी ठोस पावले उचलत आहेत. जेणे करून शेतकऱ्यांची (Of farmers) यातून पिळवणूक (Extortion) होणार नाही.

हे ही वाचा :

1)कोरोनाचे थैमान! लहान मुलांच्या मधील कोरोनाची लक्षणे कसे ओळखाल? पालकांनी घ्यावी, अशी काळजी…

2)जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button