ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे जोरदार टक्कर देण्यासाठी बाजारात आले आहे, ” हे” नवीन बजाज कंपनीचे एप्लीकेशन…

Google Pay, Phone Pay has hit the market, "this" new Bajaj company's application

कोविड (covid) च्या काळामध्ये जरी विविध उद्योगधंद्यांमध्ये मंदी चालले असली, तरीही ऑनलाईन (Online) व्यवसाय मात्र जोमाने चालले आहेत . सध्याच्या परिस्थितीमध्ये बहुतांशी लोक ऑनलाईन पेमेंट करत आहेत, डिजिटल पेमेंट (Digital payment) ला केंद्र सरकार देखील प्रोत्साहन देत आहे त्यामुळे अनेक खाजगी कंपन्या यामध्ये उतरल्या आहेत उदाहरणार्थ गुगल पे ,फोन पे, पेटीएम, अमेझॉन,

आता मात्र खुद्द बजाज या कंपनीने या व्यवसायात पदार्पण करण्यास सुरुवात केली आहे.बजाज फायनान्सही प्रीपेड पेमेंट व्यवसायात उडी घेणार आहे. बजाज फायनान्सला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India) मान्यता मिळाली आहे.

ही कंपनी लवकरच बजाज पे ये नावाचे ॲप्लीकेशन बाजारामध्ये आणणार आहे, यामुळे निश्चितच गुगल पे,ॲमेझॉन, गुगल पे, पेटीएम, सारख्या कंपनी मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

डिजिटल वॉलेट” (Digital wallet) प्रमुख उद्दिष्ट “डिजिटल फायनान्स ऑफरिंग”पेमेंट मार्केटचा विस्तार करण्यासाठीचा एक मोठा भाग आहे असे सांगण्यात आले, या कंपनीने जानेवारी महिन्यामध्ये बजाज पे ह्या अॅपचे पेवर लाईव्ह दाखवली होती मात्र युपीआय चा पर्याय मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

PPIच्या मदतीने आर्थिक व्यवहारांचे हस्तांतर सहज रीतीने केले जाते, याची मर्यादा उपकरणाच्या उपकरणामधील मूल्याइतकीच असेल. एक प्रकारचे पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे याच्या मदतीने आपण स्मार्ट कार्ड, मॅग्नेटिक चिप, व्हाऊचर, मोबाईल वॉलेटच्या रूपात असू शकते. यात इतर कोणत्याही पीपीआयकडून रोकड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मूल्य हस्तांतरित करता येईल.

हेही वाचा:

१)हरियाणातील नरेश यांनी “ह्या शेतीपूरक” व्यवसायातून कमवले, वीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न

२)कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटल मध्ये केव्हा ऍडमिट व्हाल? व घ्या अशी काळजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button