जॉब्स

खुशखबर! केंद्र सरकारने घेतलाय शेतकऱ्यांसाठी ‘हा ‘ मोठा निर्णय त्यातून मिळेल लाखोजणांना रोजगार निर्मिती…

Good news! This is a big decision taken by the central government for the farmers. It will provide employment to lakhs of people. Read detailed news

बुधवारी रात्री मोदी सरकारने नवीन घोषणा केली आहे.याच यातून लाखो रोजगार जणांनानिर्मिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच या घोषणेमुळे इतर फायदे आहेत केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया क्षेत्रातील पीएलआय योजनेस मान्यता दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला.

या घोषणेत मोदी सरकारने तब्बल 900 कोटी रुपयांची तरतूद केली आहे या योजनेचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की, अन्न उत्पादन क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान निर्माण करणे.या निर्णयामुळे परकीय गुंतवणूक मध्ये वाढ होणार आहे. तसेच शेतकर्‍यांना वाजवी किंमत देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण होणार .

उदाहरण

शेतकरी फळबाग लागवड करीत असेल तर तो या योजनेंतर्गत फळबागपासून बनणाऱ्या उत्पादनांसाठी प्रक्रिया युनिट्स लावू शकतो. सरकार शेतकर्‍यांच्या उद्योगास चालना व प्रोत्साहन देण्याचे काम करेल. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्याच वेळी शेतकरी त्यातून आपले उत्पन्न वाढवू शकेल.


देशांमध्ये या उपक्रमाची जागृती निर्माण होण्यासाठी पोर्टल देखील तयार करण्यात येणार आहे या योजने अंतर्गत असून 33 हजार 494 कोटी रुपयांचे खाद्य पदार्थ तयार केले जातील. या योजनेंतर्गत सन 2026-27 पर्यंत सुमारे 2.5 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button