आनंदाची बातमी : पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम येणार ‘या’ तारखेला वाचा सविस्तर बातमी…
Good news: The eighth installment of PM Kisan Sanman Yojana will come on this date. Read the detailed news
केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असतात त्यातील एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान योजना ही होय. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात, आतापर्यंत सरकारने योजनेच्या अंतर्गत 10.90 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 1 लाख 37 हजार 192 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा : Fraud Alert: सावधान! चक्क राज्य सरकारच्या नावे काढली खोटी वेबसाईट वेळीच सावधान व्हा, वाचा सविस्तर बातमी…
पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister’s Farmers Honors Fund) च्या शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याची रक्कम देण्याचं काम सुरु असून ते 31 जुलैपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे.त्याचप्रमाणे नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं (Union Ministry of Agriculture) तयारी सुरु केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेला तीस महिने पूर्ण झाले असून, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काढलेली सर्वात यशस्वी योजना म्हणून पाहिले जाते. पीएम किसान सन्मान योजनेसाठी ऑफलाइन (Offline) आणि ऑनलाईन (Online) पद्धतीने नोंदणी करता येते, अजूनही काही शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी निश्चितपणे नोंदणी करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : जाणून घ्या; ‘तूर’ लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…
अधिक माहितसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
हेही वाचा :
1)मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! मत्स्यबीज विक्रीचे आले, नवीन दर…
2)पावसाळ्यामध्ये कोंबड्यांची घ्या; ‘अश्या’ पद्धतीने काळजी काळजी…