सुखद वार्ता : शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे पहा कोणत्या बियांण्याचा आहे समावेश ?
Good news: See free seeds for farmers. Which seeds are included?
केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार शेतकर्यांकरिता विविध उपक्रम राबवत असते, यावर्षी डाळींचे त्याचप्रमाणे तेल बिया उत्पादन वाढवण्यासाठी उपक्रम हाती घेतला. ये उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना डाळी व तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमांचा प्रमुख उद्देश, डाळी (Pulses) व तेलबिया (Oilseeds) यामध्ये आयात कमी करून देशाला उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करणे त्याकरिता शेतकऱ्यांना ‘मिनीकीट’ वाटप करण्यात येणार आहे.
जाणून घ्या; ‘तूर’ लागवडीची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…
‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत’ हा (Under the National Food Security Mission) उपक्रम राबविण्यात येणार आहे, या विनामूल्य मिनीकीट वितरणाची अंतिम तारीख 15 जून पर्यंत वाढविण्यात आली असून राज्यनिहाय सोयाबीनच्या (Of soybeans) आठ लाखाहून अधिक मिनी किट आणि शेंगदाण्याच्या (Peanuts) 74,000 मिनी किट्स शेतकऱ्यांना (To farmers) लाभ प्राप्त होणार आहे.
हेही वाचा :
1)दुर्दैवी घटना : कोवळी ज्वारी खाल्ल्याने एकच गावातील गाई 12 दगावल्या तर 40 गायी वर उपचार सुरू…
2)काय सांगता! पाऊसाच्या पाण्यातून चालल्यास,’या’ रोगाची होवू शकते लागण!