कृषी बातम्या

खुशखबर! पुढील आठवड्यात येणार शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये 2000 रुपये: PM Kisan Yojana योजने च्या यादीत तुमचे नाव आहे का?; असे तपासा नाव…

Good news! Rs.2000 will come in the farmers' account next week: PM Kisan Yojana

PM किसान योजने अंतर्गत लाखो शेतकऱ्यांच्या अकाउंट वर दोन हजार रुपये येणार आहेत. मागील वर्षी 31 मार्च रोजी प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचे वाटप झाली होते. त्यामुळे आशा आहे की यावर्षी देखील किसान योजनेचा आठवा हप्ता 31 मार्च रोजी मिळेल. सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवर दहा तारखेपर्यंत एप्रिल पर्यंत पैसे जमा होतील असं तर्क लावण्यात आला आहे।

पंतप्रधान किसान योजनेचे दोन हजार रुपये हप्ता अकाउंट वर जमा झाला की नाही खलील दिलेल्या निर्देश पहा…

  1. प्रथम शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in हे वेबसाइट ओपन करा।

2. त्यामध्ये गेल्यावर फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) नावाचा ऑप्शन्स दिसेल. त्यावर क्लिक करून लाभार्थ्यांची यादी यावर क्लिक करावे. (Beneficiary Status).

3. त्यामध्ये एक फॉर्म भरण्यासाठी येईल त्यामध्ये गावाचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका अशीच सारी माहिती भरून घ्यावी.

4. त्यानंतर गेट रिपोर्ट (‘Get Report’ ) नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्हाला यादी दिसेल यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे कळेल, तसेच तुम्हाला तुमचा स्टेटस (Status )कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button