खुशखबर! पी.एम किसान: आज मिळणार 8 वा हप्ता, हप्त्याची रक्कम खात्यावर आली की नाही “कसे” चेक कराल…
Good news! "PM KISAN" Today's 8th week, check "What" ever installment farm accounts
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार (Central Government and State Government) विविध योजना राबवत असते. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे (PM KISAN) पंतप्रधान किसान योजना, (Prime Minister’s Farmer Scheme) अनेक शेतकरी या योजनेच्या आठव्या हप्त्या येण्याची वाट पाहत होते, आज 14 मे रोजी हा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतर (Account transfer) करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Of Narendra Modi) हस्ते आज सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Via video conferencing) हा कार्यक्रम पार पडला.पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister’s Farmers Honors Fund) चा हप्ता आज मिळणार असून या योजनेचे लाभार्थी देशातील एकूण 9.5 कोटी शेतकऱ्यांना एकूण 19,000 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली जाणार आहे.
Weather Update: पुढील तीन दिवसांमध्ये “या” जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर वृत्तांत…
बँकेने (By the bank) देखील कोरोना च्या पार्श्वभूमीवर, घरबसल्या हप्ता (online) बघण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, आपल्या खात्यावर पैसे आले आहेत की नाही हे पाहण्यासाठी पुढील गोष्टींची पूर्तता करा.
जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित
- प्रथम खाली दिलेल्या लिंक वर https://pmkisan.gov.in/ क्लिक करा..
- यानंतर Farmers Corner’ अंतर्गत ‘Beneficiary Status’वर क्लिक करा.
- यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, (AADHAAR CARD), मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक (Bank account number) असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक (Account number) यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. (An option had to be selected)
- हे केल्यानंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल का याची माहिती मिळेल. (Once done, you will know if you will benefit from it.)
- भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…
हेही वाचा :
1) लवकरच लाल, सोनेरी आणि जांभळा कापूस शेतशिवारात दिसणार आहे; पहा सविस्तर…
2) सुकन्या समृद्धी योजनेद्वारे करा; मुलीचे आयुष्य सुखकर ! काय आहे “ही” योजना त्याचा ऑनलाइन पद्धतीने हप्ता कसा भराल? पहा सविस्तर पणे…