खूषखबर! नितीन राऊत यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा वाचा सविस्तर बातमी…
Good news! Nitin Raut's big announcement for farmers Read detailed news
आज शेतकऱ्यांसाठी नितीन राऊत यांनी मोठा निर्णय घेतला असल्याने, शेतकरी वर्गाकडून याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत आहे, वीज पुरवठा करणाऱ्या डीपी किंवा अन्य केंद्रांपासून 600 मीटर पेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनाही कृषी पंप धोरणातील तरतूदी, कुसूम योजना आणि वीज कायदा 2003 मधील तरतूदी लक्षात घेऊन वीज जोडणी देण्याचे महत्वपूर्ण आदेश उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही बदल करायचे यासाठी नितीन राऊत यांनी सकारात्मक निर्णय दिला आहे. नितीन राऊत यांनी कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा आज मंत्रालयातील एका बैठकीत आढावा घेतला, या बैठकीत ते बोलत होते.
दूर असणाऱ्या ग्राहकांना अन्य योजनांमधून वीज जोड देणे शक्य असले तरी ग्राहकांना ते पैसे भरावे लागत होते मात्र आता ग्राहकांनाही पैसे द्यावे लागणार नाही असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
खुशखबर ! “या” कारणामुळे येणार मान्सून दहा दिवस आधी…
शेतकऱ्यांनी भरलेली थकबाकीची ते ३३% टक्के रक्कम, ही मुख्यालयात कृषी आपत्कालीन निधी (एसीएफ) अंतर्गत जमा करण्यात येत आहेत. एकदा ही रक्कम ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आली असून या जमा केलेल्या रकमेत वीज विषयक पायाभूत सुविधा निर्मितीचे कामे वेगाने करण्याचे देखील नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
रक्तवर्धक, “टोमॅटोला” मिळतोय मातीमोल बाजार भाव, बाकीच्या शेत मालाचे बाजार भाव काय आहेत एका क्लिकवर…
हेही वाचा:
१)बर्ड फ्लू आलाय! घ्या कोंमड्यांची अशी काळजी! पहा प्रतिबंधात्मक उपाय
२)शेतकऱ्यांसाठी खूषखबर: “या” दिवशी जाहीर होणार “पंतप्रधान किसान सन्मान निधी” चा आठवा हप्ता…