कृषी बातम्या

शेतकऱ्यांसाठी खूषखबर: “या” दिवशी जाहीर होणार “पंतप्रधान किसान सन्मान निधी” चा आठवा हप्ता…

Good news for farmers: The eighth installment of "Prime Minister Kisan Sanman Nidhi" will be announced on this day ...

कोरोनामुळे (Because of the corona) पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आठवा हप्ता, येण्यास उशीर झाला होता परंतु आता शेतकऱ्यांना अजून वाट पाहण्याची गरज नाही. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार (According to the Ministry of Agriculture) 14 मे रोजी शेतकऱ्यांची चर्चा करून या हप्त्याची तारीख ठरवली जाईल.

यापूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister’s Farmers Honors Fund) चा सातवा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळाला होता. परंतु आठवा हप्ता लांबणीवर पडत होता. परंतु लवकरच शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे.

रक्तवर्धक, “टोमॅटोला” मिळतोय मातीमोल बाजार भाव, बाकीच्या शेत मालाचे बाजार भाव काय आहेत एका क्लिकवर…

मंगळवारी सकाळी यासंदर्भातील एक मेसेज हे जारी करण्यात आले आहे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत (Registered) शेतकर्‍यांना यासंदर्भात एक मॅसेजही (message)प्राप्त झाला आहे.

खुशखबर ! “या” कारणामुळे येणार मान्सून दहा दिवस आधी…

या मेसेज मध्ये असे लिहिले आहे, माननीय पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करतील व पुढील पंतप्रधान किसान सन्मान निधी चा आठवा हप्ता जाहीर करतील. या कार्यक्रमासाठी हजर राहण्याची देखील निमंत्रण देण्यात आले आहे. त्याकरता दूरदर्शनच्या (Of television) माध्यमातून तसेच, pmindiawebcast.nic.in लिंक च्या माध्यमातून संपर्क साधू शकतो.

“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…

हे ही वाचा:

१) या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती… २) केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! “या” योजनेद्वारे कोरोना उपचाराकरिता नागरिकांना होणार लाभ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button