कृषी बातम्या

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या नुकसानग्रस्तांना मोठे पॅकेज…

Good news for farmers! Large package for cyclone victims

तोक्ते चक्रीवादळाचा (Tokte Cyclone) काही जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यामध्ये सिंधुदुर्ग-रत्नागिरी तसेच कोकण किनारपट्टी यावर सर्वाधिक नुकसान झाले आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) नुकसानग्रस्त लोकांसाठी मोठे पॅकेज जाहीर करण्याचे असल्याचे माहिती मदत आणि मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली.

[metaslider id=4085 cssclass=””]

अवकाळी पावसामुळे (Due to unseasonal rains) महाराष्ट्र थैमान घातले होते काही भागामध्ये या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, द्राक्ष पिकासह केळी, बेदाणा, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई मिळणार आहे.

राज्यातल्या (In the state) जिल्हाधिकाऱ्यांकडे पंचनामे राज्य सरकारने मागवण्यात आले असून, जेवढ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या प्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जवळपास राज्यामध्ये एकूण नुकसान जवळपास 46 हजार 700 शेतकऱ्यांना 55 ते 58 कोटींचा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

कोरोना (Corona) महामारीचे संकट ओढवले असताना, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मार्च एप्रिल मे मध्ये काळी पाऊस झाला सर्वाधिक नुकसान पुणे, नाशिक, ठाणे विभागातील बहुतांश जिल्ह्यांसह अकोला, अमरावती, बुलडाणा येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांना बसला. त्याचबरोबर पंढरपूर, बार्शी,मोहोळ व माळशिरस या तालुक्यांना देखील बसला आहे, यामध्ये सर्वाधिक मोठे नुकसान द्राक्ष, आंबा, केळी बागायतदारांना बसला आहे.

या चक्रीवादळग्रस्तांसाठी 250 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशी माहिती मदत आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

हेही वाचा :

1)तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…

2)केळी व खरबूज रोपांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक! लाखो रुपयाचे नुकसान, वाचा सविस्तर बातमी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button