कृषी बातम्या

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! ‘बाजार समितीच्या’ माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार, 1 लाख कोटी रुपये वाचा सविस्तर बातमी…

Good news for farmers! Farmers to get Rs 1 lakh crore through 'market committee' Read detailed news

मोदी सरकारचे (Of the Modi government) नुकतेच मंत्रिमंडळ (Cabinet) विस्तार सोहळा पार पडला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीमध्ये बाजार समितीच्या (Of the Market Committee) माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपये दिले जाणार आहे.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले, नरेंद्र मोदींनी आजवर शेतकऱ्यांचे हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जे शेतकरी आंदोलन करत आहे, त्यांना असे सांगितले की शेतकरी कायद्यामुळे बाजार समित्या संपणार नाहीत, बाजार समित्यांना अजून बळकटी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

कृषी बाजारपेठेस अधिक संसाधने (More resources) देण्याचा सरकार प्रयत्न करेल व त्यामुळे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे निश्चितच उत्पन्न वाढेल, या बैठकीमध्ये एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) कृषी पायाभूत सुविधा निधी वापरण्यास सक्षम होईल, असा निर्णय घेण्यात आला. जगभरात नारळ व्यवसाय (Coconut business) वाढवण्यावर भर दिला जाईल. यासह नारळ मंडळामध्ये सीईओची नेमणूक केली जाईल. एपीएमसी मंडई आणखी मजबूत करण्यात येतील.

हे ही वाचा :

हवामान बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम ; या पिकांचे होणार नुकसान! जाणून घ्या, इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटीजने मांडलेल्या अहवाल…

दूध उत्पादकांना दिलासा! दुधाच्या दरासंदर्भात लवकरच कायदा येणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button