ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

सुखद बातमी: शेतकऱ्यांना भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मिळणार मोफत कसा कुठे कराल अर्ज?

Good news: Farmers will get groundnut and soybean seeds. How to apply for free?

तेलबियांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठी पाऊल उचलत, शेतकऱ्यांकरिता भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मोफत देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Union Minister Narendra Singh Tomar) यांनी ही माहिती दिली.

खादय तेलामध्ये आत्मनिर्भरता (Self-reliance in edible oils) आणण्यासाठी, शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे भुईमूग व सोयाबीनचे बियाणे पुरवण्यात येणार आहे, योजनेअंतर्गत 8 लाखहून अधिक सोयाबीनचे मिनी कीट वितरित करणारे येणार असून, त्याच बरोबर 74 हजार शेंगदाण्याचे मिनी कीट वितरित करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत 6.73 हेक्टर जमीन लागवडीसाठी येत आहे.

या योजनेचा प्रमुख फायदा महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, तेलंगणा,राजस्थान, गुजरात, (The major beneficiaries of this scheme are Maharashtra, Madhya Pradesh, Telangana, Rajasthan, Gujarat,) या सहा राज्यांमधून 41 जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.1,47,500 हेक्टर जमिनीमध्ये 73 कोटी रुपये खर्च करून सोयाबीनचे (soybeans) बियाणे आंतरपीक म्हणून देण्यात येणार आहे.

या योजनेचा प्रमुख उद्देश खाद्य तेलाची आयात कमी करून, (By reducing the import of edible oil,) पाम तेलाचे उत्पादन वाढवणे हे होय.
या यासाठी यापूर्वी महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) वरून अप्लिकेशन मागविण्यात आले आहे.

हेही वाचा :


1)कोरोनाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करा, ही “फळे” होतील अनेक फायदे!
2)“या” सरकारी योजनेतून मिळणार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, करा असा अर्ज!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button