योजना

खुशखबर! कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकरी मित्रांना मिळणार 1 ते 1.25 लाख रुपयांचे अर्थसहाय्य…

Good news! Farmers' friends will get financial assistance of Rs. 1 to 1.25 lakhs from the Agriculture Mechanization sub-campaign ...

शेतकरी मित्रांना शेती करण्यासाठी खूप उपकरणाची /अवजारांची गरज असते. त्यात शेतीच्या कामाची सुरुवात नांगरणी पासून होते. त्यामुळे कृषी विभाग कृषी उप यांत्रिकीकरण अभियानातून शेतकरी कर्ज घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनी या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी,

https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे. यामध्ये अर्ज केलेल्या शेतकरी बांधवांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती महिला शेतकरी यांना एक ते सव्वा लाख रुपये प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75000 ते एक लाख अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.


या योजनेचा प्रमुख उद्देश आहे की, सध्या शेतीमध्ये पारंपारिक अवजारांचा वापर कमी होऊन यांत्रिकीकरण वाढवणे आहे. मशागतीसाठी व शेती मधील इतर काम करण्यासाठी हवे तेवढे मनुष्यबळ मिळत नाही. मेंटेनेस ते जास्त खर्चिक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर आणि इतर अवजारांचा वापर करावा लागतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण अभियानातून शेतकरी मित्रांना ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान देण्यात आले आहे.

हे ही वाचा :
💁 एक शेतकरी एक अर्ज अनेक योजना पहा सविस्तरपणे :
💁 बेलफळाचे फायदे व त्यापासून करू शकता शेतीपूरक व्यवसाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button