हवामान
ट्रेंडिंग

खुशखबर ! “या” कारणामुळे येणार मान्सून दहा दिवस आधी…

Good news! Due to this, the monsoon will come ten days before ...

वातावरणात सातत्याने बदल होत आहेत, कधी कडक उन्हाळा भासत आहे, त्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्व मोसमी पावसाचे आगमन होत आहे, सध्या वातावरणामध्ये विविध पाहायला मिळत आहे, मागील दोन दिवसापासून काही ठिकाणी पूर्व मोसमी (Pre-seasonal) पाऊस पडल्या कारणाने, अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झालेच तर काही ठिकाणी जनावरेही दगावली गेली.

मे महिना उजाडताच, शेतकऱ्यांचे लक्ष असते ते खरीप हंगाम (Kharif season) सुरू होण्याकडे या हंगामावरच शेतकरी बांधवांचे जीवन अवलंबून असते, चांगला पाऊस पडल्यास चांगली उत्पन्न प्राप्त होईल, या उद्देशाने त्यांचे लक्ष पावसाकडे असते.

सरकारचा मोठा निर्णय! एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एवढ्या मोठ्या रुपयाचे मंजूरी वाचा: सविस्तर बातमी…

सध्यातरी हवामान खात्याने पुण्यासह अन्य जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी अनुभवायला मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Weather Alert: 11 ते 13 मे पर्यंत या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारा, हवामान खात्याचा इशारा…

नुकतेच हवामान विभागाने सायक्लोन बुलेटिन (Cyclone Bulletin )प्रसिद्ध केले. बुलेटीन च्या आधारे यंदा मान्सून ,(Monsoon) एक दिवस आधीच हजेरी लावण्याच्या तयारीत आहे. याचे प्रमुख कारण हिंदी महासागर(Hindi Ocean), बंगालचा उपसागर व अरबी समुद्र (Arabian Sea) या समुद्र मध्ये चक्रीवादळाची (Hurricane) सुरू झाल्या कारणाने तब्बल दहा दिवस आधी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…

त्यामुळे शेतकऱ्यांना मान्सून सुखावले आहे, वर्षभर शेतकरी राजा मान्सूनची वाट पाहत असतो तो मान्सून आधी आल्यामुळे निश्चितच त्याला आनंद होणार आहे.

मागील वर्षीच्या, तुलनेत कांद्याच्या दरात वाढ! मात्र शेतकरी बांधवांना कितपत होतोय फायदा जाणून घ्या…

हेही वाचा:

१) सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी कडून अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी; काय वैशिष्ट्ये आहेत!
२) कामाची गोष्ट : जनधन अकाउंट मध्ये पैसे झाले आहेत की नाही? पहा घरबसल्या कसे करता येईल हे काम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button