सुखद वार्ता: “या” कंपनीने बनवली कोरोना चाचणी चे किफायतीशीर किट, येणार फक्त शंभर रुपये खर्च…
Good news: Corona test kit made by "this" company, will cost only one hundred rupees ...
भारतामध्ये कोरोनाचा हाहाकार माजला आहे, सध्या भारत कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दुसऱ्या लाटेमुळे आरोग्यव्यवस्था (Healthcare) प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. लसीकरण तसेच औषधाचा तुटवडा (Shortage of medicine) मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
यामध्येच एक सुखद वार्ता म्हणजे आणखी एका किफायतशीर कोरोना चाचणी किटची (Kit) भर पडणार आहे सद्यस्थितीला RT-PCR आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid antigen test) या दोन टेस्ट केल्या जात आहेत, या नवीन कीटद्वारे चाचणी करण्यासाठी येणारा खर्च केवळ 100 रुपये असून 15 मिनिटामध्ये (Report to be received) याचा अहवाल प्राप्त होणार आहे. “डीआरडीओचं अँटी कोविड औषध”, दोन दिवसात रुग्णांना मिळणार! वाचा: काय वैशिष्ट्य आहे,’या ‘ औषधाची…
मुंबईतील,’ पतंजली फार्म’ ने हे किट बनवले असून, आयआयटी बॉम्बेची (IIT Bombay) देखील यांना मदत मिळाली आहे, या किटमुळे कोरोना चाचणी करण्यासाठी लागणारा खर्च कमी प्रमाणात होणार आहे. हाहाकार! कुठे बसला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा? जाणून घ्या पावसाचा अंदाज आणि सतर्कतेचा इशारा “या” जिल्ह्याना…
पतंजली फर्माने (Patanjali Farm) विकसित केलेल्या किटस जून महिन्यापासून वापरात येणार आहे अशी माहिती पतंजली फार्मसी प्रमुख विनय सैनी (Patanjali Pharmacy Head Vijay Soni) यांनी दिली, या किडीच्या प्रामुख्याने ज्या भागामध्ये पॅथोलॉजी लॅब, (Pathology Lab) डायग्नोस्टिक लॅब (Diagnostic Lab) उपलब्ध नाहीत, अशा ग्रामीण भागांमध्ये याचा जास्त उपयोग होणार आहे.
हेही वाचा:
1) कामाची गोष्ट : जनधन अकाउंट मध्ये पैसे झाले आहेत की नाही? पहा घरबसल्या कसे करता येईल हे काम…
2) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटल मध्ये केव्हा ऍडमिट व्हाल? व घ्या अशी काळजी…