ताज्या बातम्या

Gold Rate | 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी मिस्ड कॉलवर जाणून घ्या किंमत!

Gold Rate | Before buying 22 carat and 18 carat gold, know the price on Missed Call!

Gold Rate | 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी आता तुम्हाला जाऊन दुकानात चौकशी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एका मिस्ड कॉलवर सोने आणि चांदीच्या ताज्या किमती जाणून घेऊ शकता.

8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्या एसएमएसमध्ये सोने आणि चांदीच्या ताज्या किमती असतील.

सोने आणि चांदीच्या ताज्या किमती जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या वेबसाइट्सला भेट देऊ शकता.

Web Title : Gold Rate | Before buying 22 carat and 18 carat gold, know the price on Missed Call!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button