Gold Investment : आजपासून सोने खरेदी करताना लागू होणार, नवीन नियम वाचा सविस्तर बातमी…
Gold Investment: From today, the new rules will be applicable when buying gold, read detailed news
सोने (Gold ) हा मौल्यवान धातू आहे व परंपरेनुसार अनेक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात तसेच काही हाऊस म्हणून देखील करतात, परंतु सोने खरेदी करतेवेळी फसवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते, सर्वसामान्य लोकांना सोन्यातील शुद्धता परखता येत नाही त्यामुळे सहाजिकच त्यांची फसवणूक होते.
येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Hallmark) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरंतर या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ही मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली. त्यानुसार आजपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होईल. (Gold Jewellery Hallmarking Compulsory from today
हेही वाचा : WHO ने सांगितले मास्क बाबतच्या गाईडलाईन: कधी, कसा आणि नेमका कोणता मास्क वापरायचा?
सोन्यामधील फसवणूक टाळण्याकरिता, सरकारने कठोर पावले उचलत 15 जून पासून नवीन नियमावली लागू केली आहे.
सोन्याची शुद्धता तपासणी (Accuracy check) करतात सरकारने 15 जूनपासून देशात केवळ ‘बीआयएस हॉलमार्किंग’ (BIS hallmarking) असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होईल, असा नियम काढला आहे.
ही मुदत पूर्वी एक जून पर्यंत होती कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) आणि ज्वेलरी इंडस्ट्रीतील Jewelery इंडस्ट्री(Confederation of All India Traders) मुदतवाढ मागण्यात आली असून ही मुदतवाढ 15 जून पर्यंत करण्यात आली आहे.
हेही वाचा : ह्या” शोभिवंत फुलाची अशा प्रकारे करा लागवड आणि मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न…
15 जून नंतर 14, 18 आणि 22 कॅरेट बी एस आय हॉलमार्क असणारे सोन्याचे दागिने विकले जातील.
(Gold jewelery with 14, 18 and 22 carat BSI hallmarks will be sold after June 15)
त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होणार नाही त्याचप्रमाणे बी एस आय हॉलमार्क (BSI Hallmark) मध्ये सर्व माहिती समाविष्ट असेल.
सोन्याची शुद्धता तपासणी करता सरकारने (By the government) महत्त्वाचे पाऊल उचलत BIS-Care’ नावाचे अँप लाँच केले आहे. यामध्ये तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकाल तसेच फसवणूक झाल्यास इथे नोंद देखील करू शकाल. जर एखाद्या व्यक्तीने सोने खरेदी विक्री बाबत तुमची फसवणूक केल्यास दंडात्मक कारवाई(Punitive action) होईल तसेच तुरुंगवास आलाही सामोरे जावे लागेल.