ऐकावं ते नवलचं! चक्क शेळीने दिला हुबेहूब मानवासारख्या - मी E-शेतकरी
पशुसंवर्धन

Viral | ऐकावं ते नवलचं! चक्क शेळीने दिला हुबेहूब मानवासारख्या दिसणाऱ्या करडाला जन्म, पहा फोटो

Viral | देवाची करणी आणि नारळात पाणी. ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. तसेच जगात अनेकदा जगात काही अद्भुत गोष्टी घडतात. ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसत. आता सिरोंज येथील सेमलखेडी गावात एका शेतकऱ्याच्या (Agriculture) शेळीने विचित्रच कराडला जन्म दिला आहे. या करडाचे तोंड माणसासारखे दिसते. हे विचित्र दिसणारे करडू पाहण्यासाठी (Financial) आजूबाजूचे लोक जमत आहेत. तोंडाच्या वेगळ्या प्रकारामुळे शेळीसुद्धा या करडाला (Goat) दूध पाजू शकत नाही. अशा परिस्थितीत करडाला सिरिंजने दूध पाजले जात आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सोयाबीनला मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या आता विक्री करावी का नाही?

माणसासारख्या करडाला दिला जन्म
नबाब खान नावाच्या शेतकऱ्याच्या (Agricultural Information) बकरीच्या करडाचा चेहरा चष्मा घातलेल्या वृद्ध माणसासारखा दिसतो. हे विचित्र करडू शुक्रवारी जन्माला आले, जे आतापर्यंत टिकून आहे. डॉक्टर म्हणतात की, अशा विकृत (Finance) करडांचे आयुष्य सहसा कमी असते. सेमलखेडी येथील नबाब खान हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे एक म्हैस (Insurance) आणि सात शेळ्या आहेत. या शेळीने प्रथमच या करडाला जन्म दिला आहे.

https://images.app.goo.gl/HWtzKCzJLdwXiZRx9.

वाचा: शेतकरी करू शकणार गांजा लागवड? गांजाच्या झाडांना ड्र’ग्ज म्हणता येणार नाही; थेट हायकोर्टाकडूनच शेतकऱ्याला जामीन

शेळीही जवळ येऊ देत नाही…
शेतकऱ्याला या विचित्र करडाची काळजी वाटत आहे. त्यांची आर्थिक (Financial) स्थिती फारशी चांगली नाही. ते शेततळे घेऊन शेती (Department of Agriculture) करतात आणि मोकळ्या वेळेत हमाली. नबाबने सांगितले की, बकरी या विचित्र करडाला आपल्या जवळ येऊ देत नाही. कालच्या तुलनेत करडाची स्थिती कमकुवत झाली आहे. आता किती काळ हे करडू टिकते याची चिंता शेतकऱ्याला लागली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: It’s amazing to hear! A goat gave birth to a goat that looks exactly like a human, see photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button