सांगली: जिल्ह्यातील देववाडी येथील राजाराम खोत नावाची शेतकऱ्यांनी ऊसाला पाणी देण्याची पद्धत अवलंबली आहे. त्यांच्या नवीन यूक्तीनुसार (According to the new trick) पाण्यामध्ये बचत होते, तसेच वीज बिलामध्ये देखील बचत होते मजूर व वेळेचा अपव्यय (A waste of time) टाळला जातो.
श्री राजाराम खोत यांनी हा प्रयोग 3० गुंठे जमीन मध्ये केला आहे, यासाठी त्यांना पाच हजार रुपये खर्च आला आहे चला तर पाहू आपण श्री खोत यांनी वापरलेली पद्धत…
उसाच्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी पाटाने पाणी देण्याऐवजी त्यांनी पीव्हीसी (PVC) तीन इंची पाईपला होल मारून, त्यावर ठिबक सिंचनाला (To drip irrigation) उपयुक्त असणारे लेटर जोडून, पीव्हीसी पाइपला लटर पाईपचे दोन तुकडे जोडून थेट उसाच्या सरीमध्ये पाणी सोडले गेले.
हेही वाचा: सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती, एका एकारात मिळणार एवढे उत्पन्न…!
त्यामुळे एकाच वेळी उसाच्या सरीत समान पाणी जात एकाच वेळी सरीमध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचले गेले, याकरता उभा राहून पाणी देण्याची गरज लागत नाही, तसे सरीमध्ये पुढेमागे पाणी राहत नाही,ते पाणी एक सारख्या प्रमाणात ऊसाला बसते.
या पद्धतीमुळे पाण्यात बचत होते, ऊसाला उभा राहून पाणी देण्याची गरज निर्माण होत नाही, तसेच खर्चदेखील वाचतो(Costs are also worth it), वीज बिलामध्ये बचत होते असा दावा श्री राजाराम खोत यांनी केला आहे.
हेही वाचा: सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती, एका एकारात मिळणार एवढे उत्पन्न…!
हेही वाचा:
१) प्रश्न तुमचे उत्तर आमचे: शेतकरी हित हेच आमचे ध्येय! पहा: श्री अमोल तकभाते यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर… २) महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांची बंपर भरती ! पहा किती रिक्त पदे आहेत…