आरोग्य

मान्सूनपूर्वी लहान मुलांना द्या ‘हे’ लसीकरण; पीडियाट्रिक टास्कफोर्सने दिला सल्ला!

Give children this 'he' vaccination before the monsoon; Advice given by Pediatric Task Force!

सर्व मुलांना मान्सून (Monsoon) येण्यापूर्वी इन्फ्लूएन्झा (Influenza) नावाची लस देण्यात यावी असा महाराष्ट्राच्या कोविड टास्कफोर्स आणि नव्याने स्थापन झालेल्या पीडियाट्रिक टास्कफोर्सने (By the Pediatric Task Force) राज्य सरकारला दिला आहे. इन्फ्लूएन्झा या लसीमध्ये दोन उपप्रकार आहेत या लसी सहजरित्या बाजारात उपलब्ध असल्यामुळे या मान्सून येण्यापूर्वी लहान मुलांना याचे लसीकरण देण्यात यावे असा आग्रह केला आहे. या लसीकरण (Vaccination)किंमत 1500 रुपये ते 2000 रुपये आहे.

ही लसीकरण महाग असली तरीही ही मुलांना देण्यात यावी असे मत, राज्याच्या कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक (Chairman Dr. Sanjay Oak) यांनी व्यक्त केली आहे. राज्यामध्ये किमान सहा महिन्याचे आत मध्ये ही प्रत्येक लहान मुलांना लस देण्यात यावी असेही त्यांनी आग्रह केला.

[metaslider id=4085 cssclass=””]

डॉक्टर विजय येवले या लस बाबत म्हणाले, फ्लू देखील श्वसनाचा आजार आहे ही लस नियमितपणे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दिली जाते या लसीमुळे अल्पवयीन मुलांमधील तीव्र स्थितीतला श्वसनाचा आजार रोखण्यास मदत होते. तसेच पुढे मार्गदर्शन करताना डॉक्टर येवले म्हणाले लसीकरणात डोस राहिला असेल त्यांनी तो घ्यावा. कोविडची लक्षणे दिसल्यानंतर चार आठवड्यांनी बीसीजी, गोवर रुबेला किंवा कोणत्याही लसीचे डोस राहिले असतील त्यांनी ते घ्यावेत.

तसेच लहान मुलांमध्ये कोरोना ची लक्षणे दिसल्यास हलगर्जीपणा न करता, डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन घ्या निष्काळजीपणा करू नका. तेव्हा घाबरून ही जाऊ नका असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला.

हेही वाचा:


1)केंद्र सरकारचा मोठा निर्णय: खतांच्या किंमतीच्या अनुदानात (Subsidy) मोठा बदल!

2)LPG बाबत इंडियन आईल ची मोठी घोषणा! ग्राहकांसाठी सुरू केल्या, ‘ह्या’ नवीन चार सेवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button