कृषी बातम्या
ट्रेंडिंग

मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना गिफ्ट! किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण व त्याची देय मुदत “या” तारखेपर्यंत वाढ…

Gift to farmers from Modi government on the occasion of Akshay Tritiya! Kisan Credit Card Renewal and Payment Term Extended to "This" Date

14 मे रोजी, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister’s Farmers Honors Fund) अंतर्गत 9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे (Via video conference) 14 मे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाच्या वेळी एक लघु फीत दाखवण्यात आली, तसेच किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) या योजनेअंतर्गत,अल्पभूधारक (Minority holder) शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध (Loans available) करून दिले जाते, आत्तापर्यंत दोन कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्याद्वारे शेतकरी विविध शेतीविषयक कामे करू शकतात, तसेच शेतकऱ्यांची सावकाराच्या कर्जातून मुक्तता व्हावी (Get rid of lender debt) या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली होती.

नक्की वाचा: शेतकरी कंपन्यांनी केली कमाल! आर्थिक सुबत्ता झाली बेमिसाल, ग्राहकांची सुद्धा होईल धमाल…पहा काय आहे अनोखा ‘हा’ उपक्रम…

या कार्यक्रमांतर्गत मोदी सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली,कोरोना काळ पाहता किसान क्रेडिट कार्ड कर्जाचे नवीनीकरण आणि देय याची मर्यादा (Credit card loan renewal and payment limits) 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Weather Update: यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता, वाचा व ऐका आजचा हवामान अंदाज…

तरी ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत, कर्ज घेतले आहे, त्यांना कर्ज भरण्याकरिता मुदत वाढ देण्यात आली आहे, व व्याज दर (Interest rate) पूर्वीप्रमाणे चार टक्के लागू राहील असे पंतप्रधान मोदींकडून जाहीर करण्यात आले.

मागील वर्षीच्या, तुलनेत कांद्याच्या दरात वाढ! मात्र शेतकरी बांधवांना कितपत होतोय फायदा जाणून घ्या…

जर यदाकदाचित, पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister Kisan Sanman) योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंट वर आला नसेल, काही अडचण आल्यास, पुढील दिलेल्या नंबरवर (To the next given number) तुम्ही अधिक माहिती विचारू शकता.

“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…

पंतप्रधान किसान सन्मान योजना लँडलाईन क्रमांक: 011-23381092, 23382401

  • पंतप्रधान किसान सन्मान योजना टोल फ्री क्रमांक: 18001155266

-पंतप्रधान किसान योजना हेल्पलाईन क्रमांक: 155261, 0120-6025109

हे ही वाचा:
1)कामाची गोष्ट : जनधन अकाउंट मध्ये पैसे झाले आहेत की नाही? पहा घरबसल्या कसे करता येईल हे काम…
2)रेशन मिळताना अडचण येते का? मग करा, “या” टोल फ्री नंबर वर एकदा कॉल; रेशन डीलर ची मनमानी येथून पुढे चालणार नाही…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button