हिंगोली जिल्ह्याला केंद्रसरकार कडून मोठे पॅकेजचे गिफ्ट! वाचा सविस्तर बातमी…
Gift of big package from central government to Hingoli district! Read detailed news
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात जवळजवळ 563 ग्रामपंचायत असून, 15 व्या वित्त आयोगाच्या PFMS या प्रणालीद्वारे ग्रामसेवक (Gramsevak) आणि सरपंच (मेकर आणि चेकर) यांच्या लॉगइनमधून (From login) जिल्ह्यातील एकूण 49 ग्रामपंचायतींच्या (Of the Gram Panchayat) यांच्या खात्यात डिजीटल पेमेंट (Digital payment) करण्यात आले आहे. केंद्र सरकारने (Central Government) 70 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
हेही वाचा : अबब! एकच झाडाला बावीस जातीचे सातशे आंबे, पहा कोणी केली ही किमया, वाचा सविस्तरपणे…
सरकारने पंधराव्या वित्त आयोगाचे अंतर्गत (Under the Fifteenth Finance Commission) राज्य मधील 27 हजार ग्रामपंचायतींना विकास कामासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यामध्ये कोणताही मध्यस्ती न ठेवता हा निधी अकाउंटला ट्रान्सफर केला आहे, हे सरपंच आणि ग्रामसेवक यांचं संयुक्त खातं आहे.
पूर्वीच्या काळी केंद्र सरकार चेक पेमेंट प्रणाली वापरत असे, परंतु यावेळी सरकारने कोणताही मध्यस्थी न ठेवलं ठेवता, निधी खात्यावर जमा केला आहे.
Central govt 70 crore fund for Hingoli district
हेही वाचा : जून महिन्यात करा बँकेची ‘ही’ महत्त्वाची कामे, अन्यथा सोसावे लागेल आर्थिक नुकसान…
हिंगोली जिल्ह्यासाठी 70 कोटी निधी प्राप्त झाला आहे हा निधी 7 कोटी पंचायत समिती आणि 7 कोटी जिल्हा परिषद स्तरावर वितरित करण्यात आला व उर्वरित 80 टक्के प्रमाणे 56 कोटी ग्रामपंचात स्तरावर वितरित करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
तारफुली पद्धत म्हणजे काय? जाणून घ्या कोणत्या पिकासाठी ही उपयुक्त ठरते…
जाणून घ्या ; ‘नाफेड कंपोस्ट खत’ अनुदान योजनेची माहिती व असा करा अर्ज…