ताज्या बातम्या

“येथे” मिळत आहे, 1 रुपयात साखर, बदाम, शुद्ध देसी तूप पहा; अजून काय आहेत भन्नाट ऑफर्स!

Getting "here", see a rupee a kilo of sugar, almonds, pure desi ghee; What are the other offers?

सध्याच्या काळामध्ये महागाई गगनाला भिडली आहे, तेल, दूध, डाळी अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वेगाने वाढल्या आहेत. सामान्य लोकांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, परंतु तुम्हाला असे कळले, या महागाईच्या जमान्यात वाऱ्याची झुळूक मिळाल्यास कसे वाटेल, अर्थातच बरे वाटेल, यासाठी फ्लिपकार्ट ने सुपर सेवर डेज (Super Saver Days) अंतर्गत विविध ऑफर्स दिल्या आहेत. यामध्ये तुम्हाला 1 रुपयात एक किलो साखर किंवा 1 रुपयात एक किलो गव्हाचे पीठ मिळाले, यावर विश्वास बसेल का? परंतु हे खरे आहे यासाठी तुम्हाला केवळ फ्लिपकार्ड (Flipkart) वरून ऑर्डर करायचे आहे. फ्लिपकार्ड या ई-कॉमर्स (E-commerce) साईटने ही नवीन योजना सुरु केली आहे, आणि महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सामान तुम्हाला घरपोच मिळणार आहे. (Flipkart one rupee offer Cheapest Shopping of Grocery Items).

कोरोनामुक्त गावांना मिळणार पन्नास लाख रुपयांचे मोठे बक्षीस – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा!

[metaslider id=4085 cssclass=””]

एक रुपयांमध्ये कोणते सामान मिळणार?
ग्राहकांना खुश करण्यासाठी तसेच ग्राहक कंपनी कडे आकर्षित करण्यासाठी तुम्हाला 1 रुपयात 1 किलो गव्हाचे पीठ (Wheat flour) मिळत आहे. ज्याचे बाजार मूल्य 57 रुपये इतके आहे. एक किलो साखरही (Sugar ) तुम्हाला 1 रुपयात मिळत आहे. ज्याचे बाजार मूल्य 60 रुपये इतके आहे. याव्यतिरिक्त 1 रुपयात 100 ग्रॅम शुद्ध देशी तूप, (Pure native ghee) 1 रुपयांना 100 ग्रॅम बदाम, (Almonds) मिळत आहे. त्याच प्रमाणे 64 रुपये किंमत असणारे बेसनपीठ (Gram flour) नऊ रुपयाला मिळत आहे. अनेक विविध ऑफर्स (Offers) सध्या फ्लिपकार्टवर चालू आहेत.

सुखद वार्ता : शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे पहा कोणत्या बियांण्याचा आहे समावेश ?

फ्लिपकार्टने ठेवलेले काही अटी आणि शर्ती (Terms and Conditions)
एक रुपया मूल्य असणाऱ्या वस्तू केवळ तीन खरेदी करता येतील, यासाठी तुम्हाला सहाशे पन्नास रुपयांचे सामान खरेदी करावे लागेल, त्याच बरोबर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस (Delivery charges) देखील भरावे लागतील. जर तुम्हाला डिलिव्हरी चार्जेसचे पैसे वाचवायचे असतील तर त्यासाठी तेराशे रुपयांचे सामान खरेदी करावे लागेल. जर तुम्ही खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल, तर निश्चितच या योजनेचा फायदा होईल.

हे ही वाचा :

1)सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठी पहा कुठे आहे, नोकरीची संधी…

2)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवा, ‘अशा ‘ पद्धतीने आयुर्वेदिक काढा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button