योजना

मोदी सरकारच्या,’ या’ स्कीम मधून मिळावा 2 लाख रुपयांचा फायदा! घ्या सविस्तरपणे जाणून…

Get a benefit of Rs 2 lakh from Modi government's 'Ya' scheme! Learn in detail

कोरोनाच्या ( Corona) काळामध्ये आरोग्य विम्याला (To health insurance) खूप सारे महत्व आहे. त्यामुळे बरेच लोक प्रिव्हेट कंपनीचा (Of a private company) आरोग्य विमा खरेदी असतात, मात्र खूप तुम्हाला माहित आहे का? सरकरी योजनेमध्ये, गुंतवणूक (Investment) फक्त एक रुपया त्यावर मिळणारा लाभ म्हणजेच आरोग्य विमा दोन लाख रुपये पर्यंत आहे. चला तर आज आपण पाहू प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Swasthya Suraksha Vima Yojana) बद्दल माहिती:

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा विमा या योजनेचा प्रमुख उद्देश नागरिकांना आरोग्य संरक्षण (Health protection) कमी खर्चामध्ये पुरवणे हाच होय.

या विम्याचा उपयोग नागरिकांच्या कठीण काळामध्ये निश्‍चितपणे उपयुक्त ठरेल, त्याकरता फक्त आपल्याला वर्षाला बारा रुपये म्हणजेच महिन्याला एक रु चा प्रीमियम भरावा लागतो. कोरोना सारख्या संख्या कठीण काळामध्ये निश्चित ही योजना आपल्यासाठी लाभदायक (Beneficial) ठरेल.

सरकारकडून या वनस्पतींच्या लागवडीसाठी 75 टक्के अनुदान घोषित… वाचा सविस्तर पणे

योजनेच्या माध्यमातून देशातील निम्न उत्पन्न गटातील लोकांना फायदा होत आहे. PMSBY अंतर्गत विमा सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल तसेच त्यांचे आरोग्य सुरक्षा करता येईल. योजनेचा प्रीमियम खातेदाराच्या बचत खात्यातून किंवा बँकांकडून ऑटो डेबिट सुविधेद्वारे (Through auto debit facility from banks) जमा केली जाते.

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा विमा या योजने करताना,18 ते 70 वर्षे वयोगटातील भारतीय केवळ 12 रुपये वार्षिक प्रीमियम देऊन PMSBY चा फायदा घेऊ शकतात. तसेच मृत्युमुखी पडल्यास किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये योजनेद्वारे मिळू शकतात तसेच, अर्धांगवायू (Paralysis) झालेल्या या योजनेद्वारे एक लाख रुपये प्राप्त होतात.

अशी करा”, आंबा, नारळ आणि चिकू सारख्या फळबागांची लागवड व अशी घ्या,फळबागांची काळजी…

योजनेचे लाभार्थी (Beneficiaries of the scheme) होण्यासाठी बँकेमध्ये जाऊन आपल्याला फॉर्म (Form) भरावा लागतो, त्याचप्रमाणे बँक मित्र, विमा एजंट (Insurance agent) आणि सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांचा समावेश आहे, यांच्याकडून देखील या योजनेचा फॉर्म भरून घेता येतो.

हेही वाचा :

1)अहमदनगर, मध्ये ‘म्युकर मायकोसिसने’ घातले थैमान! जाणून घ्या काय आहे परिस्थिती?

2)राज्यातील बाजार समिती चालू करा, शेतकऱ्यांना पडली आहे मोठी चिंता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button