पशुसंवर्धन

ब्रेकिंग न्यूज: लम्पीमुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 973 पशूंची ‘इतक्या’ कोटींची भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा

Lampi | राज्यात लम्पी आजाराने थैमान घातले होते. देशातील कित्येक गाई या आजाराच्या संक्रमणात होत्या. राज्यात लंम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पशुपालकांना मोठा आर्थिक (Financial) फटका बसत आहे. कित्येक गाई या रोगाच्या विळख्यात अडकल्या आहेत. तर राज्यातील अनेक गायींचा या रोगांमुळे मृत्यू झाला आहे. लम्पी व्हायरसचा (Lumpy Virus) संसर्ग गायीच्या जीवनासाठी धोकादायक आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार 24 तास वीज, जाणून घ्या सविस्तर

शासनाचा मोठा निर्णय
यासोबतच गाईचे दूध आणि गोमूत्र आणि शेणावरही (Finance) त्याचा परिणाम दिसून येत होता. हा व्हायरस मागील काही कळत चिंतेची बाब बनला होता. यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना (Agriculture) आणि पशुपालकांना आर्थिक मदत खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पशुपालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

वाचा: आनंदाची बातमी! कापसाच्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयांची वाढ; जाणून घ्या कसा राहील भाव

पशुपालकांच्या भरपाई खात्यावर जमा
राज्यात आजपर्यंत लम्पी (Lumpy) चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3 हजार 973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: BREAKING NEWS: Funds of crores deposited in the accounts of animal keepers of 3 thousand 973 animals that died due to lumpy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button