ताज्या बातम्या

मे महिन्यापासून होणार गॅस सिलेंडर पासून ते बँकिंग नियमावली मोठे बदल, कोणते मोठे बदल झालेत ते जाणून घ्या…

From the gas cylinder in May to the major changes in banking regulations, find out what major changes have taken place:

मे महिन्यात अनेक मोठे बदल करण्यात येणार आहेत त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर पडणार आहे. गॅस सिलेंडर पासून बँकिंग (Banking) पर्यंत तसेच कोविड व्हॅक्सिनेशन अशा अनेक गोष्टींचा परिणाम या महिन्यात होणार आहे चला तर पाहुयात कोणते मोठे बदल करणार आहेत या महिन्यात..

हेही वाचाशेतकरी कुटुंबातील सुनेची जिद्दीची कहाणी स्वकष्टाने मारली ” या ” पदावर बाजी..

१) या बँकेमध्ये केला जाणार महत्त्वाचा बदल… सर्वपरिचित ॲक्सिस बँक (Axis Bank) मध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचे नियमावलीत बदल करण्यात येणार आहे. तसेच एटीएम च्या माध्यमातून मोफत मर्यादेनंतर पैसे काढल्यानंतर त्यावर दुप्पट चार्ज लागणार आहेत. तसेच या बँकेने वेगवेगळे शुल्क दरामध्ये देखील वाढ केली आहे. SBI बँकेमध्ये बंपर भरती! पहा अजून कुठे आहेत नोकरीची संधी..

२) कोविड व्हॅक्सिनेशन (Covid vaccination) 18 वर्षावरील ते 45 वय वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत कोविड व्हॅक्सिनेशन मिळणार आहे. या कोविड व्हॅक्सिनेशन करण्यासाठी नागरिकांना रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. या लस देण्याकरिता देखील सरकारने नियमावलीत बरेच बदल केले आहे.

नारळ पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या; फक्त एका क्लिकवर

३) गॅस सिलेंडर दरामध्ये बदल (Gas cylinder) मे महिन्यापासून गॅस सिलेंडर दरांमध्ये बदल करण्यात येणार आहे ते बदल गॅसच्या किमती वाढू शकतात किंवा कमी देखील होऊ शकतात. परंतु मे महिन्यात गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

मोठी बातमी: रब्बी हंगामातील या पिकाची 43 हजार कोटी रुपयांची केंद्र सरकारने केली मोठी खरेदी…

४) मे महिन्यात इतके दिवस बँका बंद राहतील मे महिन्यामध्ये बारा दिवस बँक हॉलिडे (Holiday) आहे. त्यापैकी काही राज्यांमध्येच हे हॉलिडे असतील सर्वत्र बँक बंद राहतील असे नाही. बॅंकेच्या हॉलिडे बाबत आरबीआय च्या वेबसाईटवर (On the website) काही सुट्ट्या राज्य पातळीवर जाहीर करण्यात आले आहेत.

५) पॉलिसी कव्हर मध्ये देखील बदल (Policy cover) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॉलिसी कव्हर मध्ये देखील बदल करण्यात आले आहेत कव्हर रक्कम दुप्पट करण्याचे निर्देश विमा नियामक इरडाने दिले आहेत. आरोग्य संजीवनी (Health revitalization) या विमा पॉलिसी मध्ये बदल करून कव्हर रक्कम दुप्पट करण्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा:
१) ह्या शोभिवंत फुलाची करा लागवड आणि मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
२) केंद्र सरकार देत आहे या योजने करता शंभर टक्के अनुदान पहा कोणते आहे ही योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button