ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

SBI Bank : एसबीआय बँकेकडून, ‘पंतप्रधान जन धन खातेदारांना ‘ मिळणार ‘ही’ विशेष सुविधा…

From SBI Bank, 'Prime Minister's Jan Dhan Account Holders' will get 'Special'

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) रुपे (RuPay) डेबिट कार्ड (Debit Card) वापरणार्‍या सर्व जनधन खातेदारांना (Jandhan Account Holders) बँकेमार्फत विशेष सुविधा देत आहे. आता त्यांना स्टेट बँकेकडून 2 लाख रुपयांपर्यंतचं मोफत अपघाती विमा संरक्षण (Accident insurance protection) मिळू शकेल. या योजनेचा लाभ जनधन खाते असलेल्या लोकांना देण्यात येणार आहे. (State Bank of India SBI offers free accidental cover of 2 lakh for Jandhan Account RuPay ATM card holder.

 पीएम किसान सन्मान योजनेमध्ये अपात्र व्यक्तींना बसणार का केंद्राचा दणका ?

[metaslider id=4085 cssclass=””]

एसबीआयकडून ग्राहकांना दिलं जाणार अपघात विमा संरक्षण त्यांच्या जनधन खाते उघडण्याच्या कालावधीवर अवलंबून असेल. म्हणून, ज्या ग्राहकांचे प्रधानमंत्री जनधन खाते 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडले असेल त्यांना RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळेल.

तुम्हाला माहित आहे का? ‘ट्रॅक्टर’ ची पुढील चाके मोठी व मागील चाके का लहान असतात? जाणून घ्या याविषयी माहिती…

मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती…

आर्थिक दुर्बल घटकांना (To the economically weaker elements) परवडणाऱ्या पद्धतीने आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाते, पैसे, पत, विमा, निवृत्तीवेतनाची सुविधा मिळावी या उद्देशाने पंतप्रधान जन धन योजना सुरू केली गेली. यात कोणतीही व्यक्ती जन धन खाते ऑनलाइन उघडू शकते किंवा बँकेला केवायसी (KYC) कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमचे बचत खाते जन धनमध्ये रूपांतरित देखील करू शकता. जनधन खात्यांसाठी बँका RuPay Debit कार्ड ग्राहकांना देतात. हे डेबिट कार्ड अपघाती मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच (Protective shield) यासह अनेक फायद्यांसाठी वापरता येते.

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button