ताज्या बातम्या

“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…

Free treatment for "this" disease, Health Minister Rajendra Tope's information ...

राज्यामध्ये कोरोनमुक्त (Coron-free) रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर म्युकोरमायकॉसिस नावाच्या रोगाला म्हणजेच बुरशीजन्य रोगाला बळी पडत आहेत. या रोगामुळे काही लोकांचे डोळे काढले गेले आहेत.त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

(Ubiquitous virus Mucormycosis) रोगावर मोफत उपचार महात्मा फुले जनआरोग्य (Mahatma Phule Public Health) योजनेतून करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमत्र्यांनी दिली.

Weather Alert: 11 ते 13 मे पर्यंत या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारा, हवामान खात्याचा इशारा…

काय आहे म्युकोरमायकॉसिस? (What is mucormycosis?)
कोरोनामुक्त झाल्यावर मधुमेह किंव्हा दुसरे आजार असणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रतिकार शक्ती कमी होते. युब्युक्युटस या विषाणू (Ubiquitous virus) मुळे बुरशी वाढते. यामुळे श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असतो.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! “या” योजनेद्वारे कोरोना उपचाराकरिता नागरिकांना होणार लाभ…

म्युकोरमायकॉसिस लक्षणे… (Symptoms of mucormycosis)
चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, नाक रक्ताळ किंवा काळसर जखम. या आजारावर उपचार करताना मोठ्या प्रमाणावर खर्च येत आहे. त्यामध्ये औषधाचा काळा बाजार नवीन गोष्ट नाही. आरोग्यमत्र्यांनी १००० रुग्णांना मोफत उपचार देणार असल्याचे घोषित केले.

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…

हे ही वाचा:

१) सोयाबीन बियाणे लागवड करण्यापूर्वी “घ्या” अशी काळजी…
२) आता “देवगड” आंबा ओळखणे झाले सोपे, देवगडच्या शेतकऱ्यांनी वापरली ” अशी” शक्कल! ३) कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मिळणार, अशा प्रकारचा सिक्युरिटी कोड ; काय फायदा होणार या सिक्युरिटी कोड चा जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button