योजना

75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत मेडिकल किट; शेतकऱ्यांना होणार अधिक फायदा ..

सरकार कडून 75 वर्षांवरील लोकांसाठी मोफत मेडिकल किट (Free medical kit) वाटप करण्यात येणार आहे. 10 ऑक्टोबरला देशभरात पसरलेल्या प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांद्वारे (jan aushadhi centers) हे किट वाटप केले जाणार आहे. मोफत किट मिळणार असल्याने याचा फायदा जास्त करून शेतकऱ्यांना होणार आहे.

वाचा

मंत्रालयाच्या (Ministry) वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार देशात 8,300 पंतप्रधान जन औषधी केंद्रे आहेत. त्याद्वारे 10 ऑक्टोबरपासून 75 वर्षांपेक्षा अधिक वर्षे वयाच्या नागरिकांना मोफत मेडिकल किट वितरित केले जाणार आहे.

पंतप्रधान जन औषधी केंद्रांद्वारे देशभरात जेनरिक औषधे उपलब्ध केली जातात. या औषधांच्या किंमती स्वस्त असतात. 2022 पर्यंत 8300 केंद्र उघडण्याचे लक्ष्य देण्यात आले गोते. ते सप्टेंबरमध्येच पूर्ण झाले आहे.

वाचा –

उत्पादनासाठी गुडगाव, चेन्नई आणि गुवाहाटीमध्ये मोठमोठे वेअरहाऊस निर्माण करण्यात आले आहेत. सूरतमध्ये चौथ्या वेअर हाऊसचे काम सुरु आहे. सरकारने पुरवठ्यासाठी 37 वितरकांची नियुक्ती केली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button