कृषी बातम्या
ट्रेंडिंग

खरीप हंगामासाठी, कृषी विभागाची महत्वपूर्ण बैठक बैठकीमध्ये हे झाले शेतकऱ्यांचे हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय …

For the kharif season, an important meeting of the Department of Agriculture took an important decision in the interest of farmers

कृषी कल्याण विभागाने नुकतेच (Ministry of Agriculture, Department of Farmers Welfare) कृषी संशोधन परिषद (Indian Council of Agricultural Research) सोबत येणाऱ्या खरीप हंगामाकरिता बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत तसेच येणाऱ्या कृषी क्षेत्रातील आव्हानांना (Challenges in the field of agriculture) कसे तोंड द्यायचे याबाबत चर्चा करण्यात आली.

सेंद्रिय शेतीवर (On organic farming) भर देऊन कमीत कमी कीटकनाशकांचा वापर कसा करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल येणार आहे, तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य (Economic stability) कसे उंचावेल या बाबतीत चर्चा या बैठकीत झाली.

हेही वाचा: ऑक्सीजन निर्मिती करण्याचा पहिला प्लांट “हा” साखर कारखाना सुरु करणार!

जैव-राखीव वाणांच्या लागवडीसह (Cultivation of bio-reserved varieties) योग्य कीटक व रोग प्रतिरोधक वाणांच्या पिकांचा वापर करून लागवडीची किंमत कमी करण्यावर भर देण्यात आला. याशिवाय शेतीमध्ये लागवड करण्याकरता खूप खर्च पडत असल्यामुळे ते खर्चामध्ये कश्या पद्धतीने कमी कमी करता येईल याकडे लक्ष या बैठकीत देण्यात आले आहे.

देशातील नागरिकांना अन्नपुरवठा (Food supply) होईल तसेच पोष्टिक अन्न मिळेल कसे मिळेल याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना लागवड करण्या करता प्रोत्साहन देण्यासाठी कसे प्रयत्न केले जातील चर्चा झाली. पिकांचा वापर, बियाणे, फलोत्पादन, वनस्पती संरक्षण, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञानावर चर्चा झाली.शेतकर्‍यांचे जीवन सुलभ व्हावे यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.

खरीप हंगामाचे नियोजन पाहण्यासाठी राज्य सरकारने (State Government) G.R जारी केला आहे तो पाहण्याकरता क्लिक करा:

💁 हेही वाचा:

1. अनेक आजारापासून मुक्त होण्यासाठी आहारामध्ये या भाजीचा वापर करावा
२) पाच किलोचा एलपीजी गॅस मागवा या नंबर वर कोणतेही डॉक्युमेंट्स ची गरज नाही वाचा सविस्तर बातमी 3. ही शेळी देणार दिवसाला 12 लिटर दुध जाणून घ्या माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button