महाराष्ट्र राज्यात प्रथमच केबल शेडला मिळणार तीन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान -कृषी आयुक्त
For the first time in the state of Maharashtra, a cable shed will get a grant of up to Rs
राज्यामध्ये संरक्षित शेतीला (To protected agriculture) चालना मिळावी याकरता, कमी खर्चाच्या शेडला तीन लाख रुपये पर्यंतचे अनुदान देण्याचा निर्णय कृषी आयुक्तांनी (Commissioner of Agriculture) घेतला आहे.
शेतीच्या विकासाला चालना मिळण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना विविध अनुदाने तसेच योजना राबवित असते ‘केबल अँड पोस्ट’ (‘Cable and Post’) प्रकारातील शेडनेटला (To Shednet) अनुदान देण्याचा निर्णय मध्ये देशांमधील महाराष्ट्र (Maharashtra) प्रथम राज्य ठरणार आहे 20 गुंठे क्षेत्रास शेड करण्यासाठी सव्वातीन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे.
संरक्षित शेतीला आत्तापर्यंत नेटशेडमधील राऊंड (Round) शेड आणि फ्लॅट शेड (Flat shed) या दोन प्रकारात अनुदान प्रदान करण्यात येत होते. मात्र ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे असे शेतकरी संरक्षित कक्षेतील शेती करण्याकडे वळावे त्याकरिता केबल अंड पोस्ट प्रकारातील शेडनेट अनुदान प्रदान करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याला कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी भेट दिली असता, त्यांनी देखील कमी खर्चामध्ये शेडनेटची उभारणी कशी करता येईल याविषयी सूचना केल्या होत्या. संरक्षित शेती करण्याकरिता निर्यातक्षम (Exportable) लागवडीचे तंत्र शेतकऱ्यांकडे असायला हवे ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रभावी अंमलबजावणी करणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :