कृषी सल्ला

जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्रात कुठे मिळतोय उडीद ला जास्त भाव; काय आहे दर पहा सविस्तर..

Find out where in the whole of Maharashtra you can get urad at a higher price; See what is rate detailed ..

उडीदाच्या आजच्या भावाने शेतकरी चिंतादूर झालेला आहे. उडीद पीक परवडले जात नसल्याने कित्येक शेतकऱ्याने यंदा उडीद केला नाही. पण आजचे शेतकऱ्यांना मिळालेले उदीडचे भाव पाहून अनेक शेतकरी उडीदकडे वाटचाल दिसत आहे. आपणही उडिद लागवड करायला पाहिजे होती असे प्रश्न बाकी शेतकऱ्यांना पडू लागले आहेत. यंदाचे उडीद भाव दर पाहून पुढेही उडीदचे भाव वाढण्याची शक्यता आहे. वेळेवर केलेल्या लागवडी व पावसामुळे शेतकऱ्यांना उत्पादनही चांगले झाले. त्या सोबत भावही चांगला मिळाल्याने शेतकरी चिंतादूर दिसत आहे.

उडीद पिकाकडे “या” तालुक्यांची वाटचाल –

शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड ही तालुके मका, मटकी, सूर्यफूल, मूग इ घेत होती, आता बरेच तालुके उडीद लागवडीकडे वळले आहेत. उडीद पिकामध्ये चांगला पैसा मिळतो. हंगामाच्या काळात ज्यांनी लागवड केली होती त्यांच्या काढणीला आता चांगला भाव मिळत आहे.

वाचा: या” विभागातील शहरांची मागील 10 वर्षांतील जमिनीच्या व्यवहाराची होणार चौकशी; वाचा सविस्तर शासन निर्णय…

“या” भागात उडदाचे अतिउच्च उत्पादन

बारडगाव, येसवडी, पिंपळवाडी तलवडी, चिलवडी तसेच राशीन परिसरातील बारा वाड्या आणि करमाळा तालुक्यातील वीट, सावडी, कोर्टी, घरतवाडी, कुंभारगाव इ. भागात उडीदाचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले.
मालाचा दर्जा पाहून प्रति क्विंटलला सात हजारांपासून पाच हजारापर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच उडीदाची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बाजारही बहरला.

महाराष्ट्रातील इतर भागातील उडीद भाव..

Excel To HTML using codebeautify.org Sheet Name :- Sheet1
शेतमाल: उडीद 30-08-2021
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
08-30-21
अहमदनगर क्विंटल 130 5000 6800 5900
लासलगाव – निफाड क्विंटल 1 4000 4000 4000
पुणे क्विंटल 4 8200 9000 8650
कारंजा क्विंटल 20 6150 6700 6450
जालना काळा क्विंटल 136 5500 6777 6000
अकोला काळा क्विंटल 11 4300 4300 4300
जळगाव काळा क्विंटल 4 6854 6854 6854
देगलूर काळा क्विंटल 15 5701 7151 6426
मलकापूर काळा क्विंटल 14 3000 5695 4100
शेवगाव काळा क्विंटल 74 5900 6100 6100
परतूर काळा क्विंटल 4 4900 6200 5000
मंठा काळा क्विंटल 11 4000 5500 5200
कळंब (उस्मानाबाद) काळा क्विंटल 29 5300 6700 6262
तुळजापूर काळा क्विंटल 50 6700 6850 6765
शेगाव काळा क्विंटल 1 3500 3500 3500
देवळा काळा क्विंटल 3 6200 6805 6555
दुधणी काळा क्विंटल 472 6505 7255 7075
माजलगाव लोकल क्विंटल 6 6000 6551 6300
मुंबई लोकल क्विंटल 42 6500 7200 6800
जामखेड लोकल क्विंटल 219 6500 6850 6675
सोलापूर मोगलाई क्विंटल 249 5905 7190 6995

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button