इतर

शिंदे-ठाकरे गट भिडणार आमनेसामने! ‘या’ तारखेला होणार निवडणूक चिन्हाची अंतिम सुनावणी, पहा आज काय झालं कोर्टात?

Election Commission | मागील काही काळात राजकारण राजकारणात बरीच उलाढाल झालेली पाहायला मिळाली. शिवसेना पक्षात भले मोठे भगदाड पडून पक्षाचे दोन गट पडले. या दोन गटांमध्ये शिवसेना कुणाची या प्रश्नावरून बराच गदारोळ झाला. शेवटी या प्रकरणाने कोर्टाची पायरी चढली.

वाचा: नादचखुळा! थेट हवेतच करा शेती अन् वर्षाला कमवा लाखो रुपये; ‘या’ तंत्रज्ञानासाठी सरकारही देतय 50 टक्के अनुदान

चिन्हाबाबत एकदाचा लागणार सोक्ष मोक्ष
त्यावेळी दोन्ही गटांना बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असे नाव देण्यात आले. त्याचवेळी या दोन्ही गटांना निवडणुकीचे चिन्ह देखील देण्यात आली होती. याचसाठी कोर्टाची (Court Shiv Sena Symbol Hearing) अंतिम सुनावणी होऊन काय तो सोक्ष मोक्ष लागणार आहे.

ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा

‘या’ तारखेला होणार अंतिम सुनावणी
मात्र, आता याच चिन्हानबाबत कोर्टाची अंतिम सुनावणी 12 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. डिसेंबरला शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने प्रथमच भिडणार आहेत. 9 डिसेंबरपर्यंत आपापली कागदपत्रे सादर करण्याकरता मुदत देण्यात आलीय.

त्याचबरोबर 8 ऑक्टोबर 2022 रोजी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले होते. ज्यासंदर्भात आता 12 डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. यामुळे हा दिवस या दोन्ही गटांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत केले ‘हे’ 8 मोठे बदल; जाणून घ्या अन्यथा मिळणारं नाही 13वा हप्ता

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Shinde-Thackare group will face each other! The final hearing of the election symbol will be held on date, see what happened in the court today?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button